मोठी बातमी 1 वर्षात पाच वेळा वाहतुकीचे उल्लंघन केल्यास लायसन्स रद्द होणार; 24 नवीन नियम लागू! सरकारचा मोठा निर्णय New Traffic Rule 2026
New Traffic Rule 2026:आता सिग्नल तोडणं किंवा कोणतेही वाहतुकीचे नियम तोडणं चांगलंच महागात पडणार आहे. जर एका वर्षात तुम्ही पाचवेळा वाहतुकीचे नियम मोडले तर तुमचा चालक परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स) तीन महिन्यासाठी रद्द होऊ शकतं. ही ड्रायव्हिंग लायसन्स रद्द करण्याची तरतूद दळणवळण मंत्रालयाच्या नवीन मोटर व्हेइकल सुधारणा नियमात करण्यात आल्याचे वृत्त आहे. कोणाला असणार अधिकार? वाहन … Read more