महत्त्वाची माहिती कशे करावे शेत जमिन वाटणीपत्र घ्या जाणून | Jamin Vatani Patra
Jamin Vatani Patra:मित्रांनो सर्वात जास्त विचारला जाणारा प्रश्न म्हणजे वडिलोपार्जित जमिनीचे वाटणी Jamin Vatani Patra पत्र कशे करावे, खर्च किती येतो, नोंदणी करावी लागते का आणि याबद्दलच आतापण आज या लेखातून माहिती घेणार आहोत. जमीनीचे वाटप म्हणजे जमीनीतील सहहिस्सेदारांमध्ये ज्याचे त्याचे क्षेत्र विभागून देण्याची प्रक्रिया. हि प्रक्रिया तीन पध्धतीने पार पाडता येते. महाराष्ट्र महसूल अधिनियम … Read more