शिधापत्रिकाधारकांनो सावधान! उत्पन्न, मालमत्ता आणि वीज वापरावरुन रेशन कार्ड रद्द होणार?Ration Card
Ration Card : तुमच्याकडे शिधापत्रिका आहे म्हणजे तुम्हाला स्वस्त धान्य मिळेलच, असे आता ठामपणे सांगता येणार नाही. दिल्ली सरकारने शिधापत्रिकेबाबत अत्यंत कडक मार्गदर्शक तत्वे जारी केली असून, २०२६ मध्ये हजारो कुटुंबांची पात्रता संपुष्टात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. केवळ वास्तववादी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांनाच या योजनेचा लाभ मिळावा, यासाठी उत्पन्न, मालमत्ता आणि अगदी वीज वापराचे नवीन … Read more