बांधकाम नकाशा हाच आता एनए परवानगी म्हणून ग्राह्य धरणार, तो कसा आणि कुठे मिळेल?Land NA Permission New Rule
Land NA Permission New Rule:महाराष्ट्र सरकारच्या नवीन निर्णयानुसार, आता बिगर शेती (NA) परवानगीसाठी वेगळा अर्ज करण्याची गरज नाही. नगररचना विभागाने मंजूर केलेला बांधकाम नकाशा हाच आता NA परवानगी म्हणून ग्राह्य धरला जाणार आहे. मग ही बांधकाम नकाशा परवानगी कशी आणि कुठे मिळेल, याबाबत थोडक्यात समजून घेऊयात… महाराष्ट्रात घर किंवा कोणत्याही इमारतीचे बांधकाम करण्यासाठी नगररचना विभाग … Read more