मुंबई महापालिकेत तब्बल नऊ हजार जागांसाठी मेगाभरती, ५६ हजार पदे रिक्त.BMC Recruitment 2026
BMC Recruitment 2026:राज्यात नव्या पद्धतीने लवकरच नोकर भरती प्रक्रिया राबवण्यात येणार असून ७० हजार पदांची भरती केली जाणार असल्याची घोषणा नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्यानंतर मुंबई महापालिकेतील मोठ्या संख्येने रिक्त असलेली पदे भरण्याची मागणीही जोर धरू लागली आहे. मुंबई महापालिकेत तब्बल ५६ हजाराहून अधिक पदे रिक्त असल्याचे पालिका प्रशासनाने मान्य केले आहे. तर ९ … Read more