भारतीय रेल्वे भरती 2025 : 10वी, 12वी पास उमेदवारांसाठी 6180 जागांसाठी 29200 पगाराची नोकरी | RRB Technician Bharti 2025
RRB Technician Bharti 2025 ही भारतातील लाखो तरुणांसाठी सरकारी नोकरी मिळविण्याची मोठी संधी आहे. भारतीय रेल्वेच्या विविध RRB विभागांमार्फत ही भरती केली जाणार असून, एकूण 6180 टेक्निशियन पदांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. येथे पहा सविस्तर जाहिरात पदांची माहिती एकल-पदसंख्या चे पदाचे नाव टेक्निशियन ग्रेड-. (सिग्नल):180 टेक्निशियन ग्रेड-III:6000 एकूण पदसंख्या:6180 शैक्षणिक पात्रता 1. टेक्निशियन ग्रेड-. … Read more