या वाहनावर आता कोणतीही कारवाई होणार नाही ? परिवहन विभागाचं परिपत्रक जारी.Transport Department Circular
Transport Department Circular:पर्यावरणास अनुकूल, व्यायामाचे एक साधन त्याचप्रमाणे कोणत्याही भागाच्या शेवटच्या स्थानापर्यंत सहज जाता येते याकरीता जगातील अनेक देशांमध्ये बरेचजण वाहनाचा वापर न करता सायकलचा वापर करत असतात. याकरीता बरेचसे वाहन धारक आपल्या वाहनाच्या पाठीमागे Cycle Carrier बसवून त्याचा वापर सायकल वाहून नेण्यासाठी करत असतात, आपल्या देशातही वाहनधारक वाहनाच्या पाठीमागे Cycle Carrier बसवून सायकल वाहून … Read more