1 गुंठा जमिनीची खरेदी- विक्री करता येणार! पावसाळी अधिवेशनात नवीन कायदा होणार मंजूर, व्हिडिओ आणि सविस्तर बातमी पहा.Land Record Update

Add a heading 20250628 162744 0000

Land Record Update:राज्यामध्ये तुकडे बंदी कायद्याची सुधारणा करा यांनी सूचना दिल्या आहेत लामुळे आमही सुधारणेचे पुढचे पाऊल टाकत आहोत. राज्यात महागुतो सरकार आल्यानंतर महसूल खालामध्ये जवळपास महत्वाचे १० ते १८ निर्णय घेतले आहे रहिवासी क्षेत्रामध्ये एक गुंठा काया आमी विधिमंडळाच्या पावती अधिवेशनात आहोत, असे महसूल मंत्री व भाजप मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले केंद्रीय ऊर्जा … Read more

थकित वेतन अदा करणेबाबत, शासन निर्णय निर्गमित दि.27.06.2025 | Salary arrears

Add a heading 20250628 141750 0000

Salary arrears:अपंग समावेशित शिक्षण योजना (माध्यमिक स्तर) अंतर्गत विशेष शिक्षक यांचे थकीत वेतन अदा करणेबाबत. १) शिक्षण संचालक (प्राथमिक), महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे दि.२४.०३.२०२५ रोजीचे पत्र २) वित्त विभागाचे क्र. अर्थसं २०२५/प्र.क्र.४४/अर्थ-३. दि.०७.०४.२०२५ चे परिपत्रक प्रस्तावना :-अपंग समावेशित शिक्षण योजना (माध्यमिक स्तर) अंतर्गत सुनावणीअंती अपात्र ठरलेल्या विशेष शिक्षकांनी थकीत वेतन अदा करण्यासाठी मा. उच्च न्यायालय, … Read more

Crop Insurance : शेतकऱ्यांनो ई-पीक पाहणी करून घ्या; अन्यथ पीक विमा अर्ज रद्द होणार!

image search 1751090134444

Crop Insurance:फळपीक विमा योजनेत सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ई-पीक पाहणी करणे बंधनकारक आहे. ज्या शेतकऱ्यांनी फळपिकांचा विमा काढला आहे; परंतु फळपिकांची ई-पीक पाहणी मोबाइल अॅपद्वारे केलेली नाही. त्यांनी ई-पीक पाहणी पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुभाष साळवे यांनी शेतकऱ्यांना केले आहे. पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. ही योजना … Read more

सन 2025-26 या शैक्षणिक वर्षातील सुट्टयांची यादी जाहीर ; परिपत्रक निर्गमित दि.27.06.2025 | School Holiday List 2025

20250628 073741

School Holiday List 2025:सन 2025-26 या शैक्षणिक वर्षातील सुट्टयांबाबत..नाशिक, दिनांक २७/०६/२०२५ संदर्भः । महाराष्ट्र शासन, शालेय शिक्षण क्क्रीडा विभाग, शासन परिपत्रक क्रमांक संकीर्ण- 2023/प्र. क्र. 105/एम डी.-दि.20 एप्रिल, 2023. 2. महाराष्ट्र शासन राजपत्र, सामान्य प्रशासन विभाग मंत्रालय, मुंबई दिनांक 04 डिसेंबर, 2024 सार्वजनिक मुट्टया 2025 3  मा. विभागीय आयुक्त, नाशिक यांचे परिपत्रक क्रमांक संकीर्ण/साश-3/ 2025 … Read more

लाडकी बहीण योजना : जून ₹1500 चा हप्ता या तारखेला जमा होणार, तारीख फिक्स ! यादीत नाव पहा Ladki Bahin Yojana Insttalment Update

जून ₹2000 चा हप्ता या तारखेला जमा होणार तारीख फिक्स 20250627 203100 0000

Ladki Bahin Yojana Insttalment Update:लाडकी बहीण योजना : जून ₹1500 चा हप्ता या तारखेला जमा होणार, तारीख फिक्स माझी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र सरकारची महत्वाची योजना आहे. 2024 मध्ये सुरू झालेल्या या योजनेमुळे लाखो महिलांना दरमहा आर्थिक मदत मिळत आहे. सध्या महिलांना जून 2025 च्या हप्त्याची वाट पाहावी लागत आहे. याबाबत एक महत्त्वाची माहिती … Read more

10वी/ITI उत्तीर्ण उमेदवारांसाठी संधी! महाराष्ट्र शासनाच्या विभागात 154 सरकारी जागांसाठी भरती DTP Maharashtra Recruitment 2025

महाराष्ट्र शासनाच्या ‘या खात्यात 154 जागांसाठी भरती 10वीITI उत्तीर्णांना 20250627 005151 0000

DTP Maharashtra Recruitment 2025 : नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागामार्फत विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या तपशीलांनुसार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 जुलै 2025 एकूण जागा: 154 पदे रिक्त पदांचे तपशील व शैक्षणिक पात्रता: 1. कनिष्ठ आरेखक (Group-C) रिक्त जागा: 28 शैक्षणिक पात्रता: किमान … Read more

शाळेची वेळ साडेदहा ते पाच; ६० मिनिटांची मोठी सुटी! दिवाळी आणि उन्हाळी सुट्टी एवढ्या दिवस असणार | School Time Table And Holiday List

Add a heading 20250628 070023 0000 1

School Time Table And Holiday List:शैक्षणिक वर्षाला प्रारंभ होताच जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने मराठी, कन्नड व उर्दू माध्यमांच्या शाळेसाठी सुट्यांची यादी जाहीर केली आहे. यंदाच्या शैक्षणिक वर्षात एकूण विद्यार्थ्यांना ७६ सुट्या मिळणार असून यात उन्हाळी व दिवाळीचा समावेश आहे. दरम्यान, सुट्या जाहीर करताना वर्षभर काय काय करायचे, याबाबतच्या सूचना शाळांना शिक्षण विभागाने दिल्या आहेत. … Read more

राज्यातील पेन्शनधारकांसाठी सा. प्र. विभागाचा अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय ( GR) ; जाणून घ्या सविस्तर ! Old Pension Scheme Employee

Add a heading 20250627 234552 0000

Old Pension Scheme Employee:निवृत्तीवेतनधारकांना कायमस्वरुपी ओळखपत्र. ओळखपत्राचा नमुना विहित करणेबाबत. वाचा :१) शासन परिपत्रक, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक संकीर्ण १०९९ / १२२० / १८ (र. व का.), दिनांक २८ जुलै, २०००. २) शासन परिपत्रक, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक संकीर्ण २०१६ / प्र. क्र. १८३/१८ (र. व का.), दिनांक २३ फेब्रुवारी, २०१७. महत्वाची माहिती पाहण्यासाठी येथे … Read more

SBI बँकेकडून 10 लाख रुपये कर्ज; अशी करा प्रोसेस. | Sbi bank loan

Personal Loan 20250626 232417 0000

Sbi bank loan : भारतीय स्टेट बँक (SBI) ही भारतातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक आहे. SBI बँकेमार्फत ग्राहकांना विविध प्रकारची कर्जे दिली जातात, त्यामध्ये वैयक्तिक कर्ज (Personal Loan) ही एक महत्त्वाची सेवा आहे. जर तुम्हाला १० लाख रुपयांपर्यंतचे कर्ज हवे असेल, तर खाली दिलेल्या मार्गदर्शनानुसार तुम्ही सहजपणे अर्ज करू शकता. SBI वैयक्तिक कर्जाची वैशिष्ट्ये … Read more

महत्त्वाची बातमी सर्व ऑनलाइन पासवर्ड बदलावे लागणार! १६ अब्ज ऑनलाईन पासवईस व ओळख डेटा चोरी, केंद्र सरकारची मोठी घोषणा.Online Password Change Announcement

Add a heading 20250627 153328 0000

Online Password Change Announcement:१६ अब्ज ऑनलाईन पासवईस व ओळख डेटा चोरी झाल्याच्या पार्श्वभूमीवर सरकारच्या ‘इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम’ने (सीईआरटी-इन) नागरिकांसाठी एक सल्लापत्र (अॅडव्हायजरी) जारी केले असून सर्व ऑनलाईन पासवर्ड बदलण्याचा सल्ला दिला आहे. या डेटाचा वापर करून सायबर गुन्हे आणि फसवणुकीचे प्रकार होण्याचा धोका असल्याचा इशारा या क्षेत्रातील तज्ज्ञांनी दिलेला आहे. या पार्श्वभूमीवर ‘सीईआरटी-इन’ने … Read more