Gold-Silver Price Today: आज सलग तिसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात घसरण कायम! चांदीही आणखी स्वस्त, जाणून घ्या आजचे नवे दर

Add a heading 20260314 125542 0000

Gold-Silver Price Today:देशात सोन्याच्या किमतींमध्ये घसरणीच सदर सुरूच आहे. गेल्या तीन दिवसांपासून ही घसरण सुरूच आहे. याशिवाय चांदीची किंमतही खाली आली आहे. 14 मार्चच्या सकाळी राजधानी नवी दिल्ली येथे 24 कॅरेट सोन्याचा दर घसरून 10 ग्रॅमचा रेट हा 1,60,830 रुपयांवर आला आहे. त5 , र मुंबईमध्ये 24 कॅरेट सोन्याची किंमत 1,60,680 रुपये प्रति 10 ग्रॅम … Read more

बँक ऑफ महाराष्ट्र बँकेतून 10 लाख रुपये वैयक्तिक कर्ज Bank Of Maharashtra Personal Loan

बँक ऑफ महाराष्ट्र बँकेतून मिळवा 10 लाख रुपये वैयक्तिक कर्ज 20260311 232537 0000

Bank Of Maharashtra Personal Loan:बँक ऑफ महाराष्ट्र ही एक नामांकित राष्ट्रीयीकृत बँक असून ती ग्राहकांना विविध प्रकारच्या बँकिंग सेवा देते. यामध्ये वैयक्तिक कर्ज हे एक महत्त्वाचे उत्पादन आहे, जे ग्राहकांच्या खासगी गरजा पूर्ण करण्यासाठी दिले जाते, जसे की विवाह, शिक्षण, वैद्यकीय खर्च किंवा इतर कोणत्याही वैयक्तिक कारणासाठी. ग्राहक 10 लाख रुपयांपर्यंत कर्ज घेऊ शकतात. बँक … Read more

Post Office Investment Wife सोबत एकत्र उघडा Post Office मध्ये खातं, दर महिन्याला मिळेल ₹९.२५० चं फिक्स व्याज

Add a heading 20260314 065928 0000

Post Office Investment: पोस्ट ऑफिसमध्ये, तुम्ही आरडी, टीडी, एमआयएस, पीपीएफ आणि किसान विकास पत्र यांसारख्या विविध प्रकारची बचत खाती उघडू शकता. पोस्ट ऑफिसच्या लोकप्रिय योजनांपैकी एक असलेली ‘मासिक उत्पन्न योजना’ (MIS), सध्या ७.४% वार्षिक व्याजदर देत आहे. या योजनेअंतर्गत, तुम्हाला केवळ एकदाच गुंतवणूक करणं आवश्यक असते; त्यानंतर तुम्हाला दरमहा हमी आणि निश्चित व्याजाची रक्कम मिळते. … Read more

मृत्यूनं क्षणात जाळ्यात ओढलं! धक्का लागला अन् व्यक्तीच्या थेट डोक्यावरुन गेली बस; VIDEO पाहून कळेल हेल्मेट किती महत्त्वाचं…Viral video

Add a heading 20250729 113103 0000

Viral video: रस्ते अपघाताच्या बातम्या जगभर ऐकायला मिळतात. भारताबाबत बोलायचं झालं तर दरवर्षी इथं रस्ते अपघातांची संख्या वाढतच चाललीय. डोक्याला गंभीर दुखापत होऊन दरवर्षी शेकडो तरुणांना, विशेषतः दुचाकीस्वारांना जीव गमवावा लागतो. यामुळेच लोकांना हेल्मेट घालण्यासह सुरक्षा उपायांचं पालन करण्याचा सल्ला दिला जातो. असे अनेक व्हिडिओदेखील आहेत, ज्यात हेल्मेट घातल्यामुळे लोकांचे प्राण वाचले आहेत, तर दुसरीकडे … Read more

डिजिटल स्वाक्षरी असलेले दस्त घरबसल्या मिळणार ई-सर्च, ‘आपले सरकार’वर सुविधा; प्रायोगिक तत्त्वावर साताऱ्यापासून सुरुवात Land Record Online

Add a heading 20250920 120156 0000 1024x576 1

डिजिटल स्वाक्षरी असलेले दस्त घरबसल्या मिळणार ई-सर्च, ‘आपले सरकार’वर सुविधा; प्रायोगिक तत्त्वावर साताऱ्यापासून सुरुवात Land Record Online Land Record Online:ई-सर्च, आपले सरकार या प्रणालीद्वारे काढण्यात येणाऱ्या दस्तांवर आता डिजिटल स्वाक्षरी असणार आहे. त्यामुळे असे दस्त नागरिकांना सरकारी कामांसाठी वापरता येणार आहेत. त्यासाठी स्वतंत्रपणे कार्यालयात जाण्याची गरज राहणार नाही. नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने ही सुविधा … Read more

एसटीमध्ये लवकरच चालक-वाहक पदांची मेगाभरती. MSRTC Recruitment 2026

Add a heading 20260313 182408 0000

MSRTC Recruitment 2026:एसटीमध्ये लवकरच चालक, वाहक आणि इतर कर्मचाऱ्यांची मेगाभरती होणार आहे. एसटीमधील १७,७४२ रिक्त पदे भरण्यासाठी राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. वित्त विभागाकडून या प्रस्तावाला मंजुरी मिळताच भरती प्रक्रिया सुरु केली जाईल, अशी घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विधान परिषदेत केली. एसटीमधील कंत्राटी कर्मचाऱ्यांबाबत भाजपचे आमदार श्रीकांत भारतीय यांनी प्रश्न उपस्थित केला … Read more

LPG Cylinder Booking: गॅस सिलेंडर बुक होत नाहीये? चिंता करु नका; ‘या’ 4 ट्रिक वापरा अन् झटपट बुकिंग करा

Add a heading 20260313 181015 0000

LPG Cylinder Booking:इराण-इस्रायल युद्धाची झळ भारतीयांना बसण्यास सुरुवात झाली आहे. व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या तुटवड्यामुळे हॉटेल्स बंद पडू लागली आहेत. तर घरगुती गॅस सिलेंडरचाही तुटवडा जाणवत आहे. इतकेच नाही तर सिलेंडर बुकिंग करण्याचा प्रतीक्षा कालावधी सुद्धा वाढवण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांची चिंता वाढली असतानाच आता गॅस बुकिंग होत नसल्याच्या तक्रारी येऊ लागल्या आहेत. सरकारने दावा केला … Read more

नवरीने हळदीत केला अक्षय खन्ना स्टाईल डान्स; VIDEO पाहून युजर्स म्हणाले, “नवरी खूप उत्साही”.Viral Dance Video

Add a heading 20260313 132942 0000

Viral Dance Video: सोशल मीडियावर नवनवीन गाणी, डान्स व्हिडीओ अशा अनेक गोष्टी सतत व्हायरल होत असतात. या व्हायरल गाण्यांवर, डायलॉग किंवा डान्स स्टेप्सवर लोक मोठ्या प्रमाणात रील्स बनविताना दिसतात. या चर्चेत असलेल्या गोष्टींवर अनेक सेलिब्रिटीदेखील रील्स बनवतात. नुकत्याच काही दिवसांपूर्वी धुरंधर हा बॉलिवूड चित्रपट प्रदर्शित झाला असून यातील अनेक सीन आणि गाणी सुपरहिट ठरत आहेत. … Read more

8th Pay Commission: पगार खरंच दुप्पट होणार? फिटमेंट फॅक्टरचं गणित समजून घ्या

20260312 223843 0000

8th Pay Commission: पगार खरंच दुप्पट होणार? फिटमेंट फॅक्टरचं गणित समजून घ्या केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांमध्ये सध्या सर्वाधिक चर्चेत असलेला विषय म्हणजे ८वा केंद्रीय वेतन आयोग (8th Pay Commission). सरकारने अलीकडेच या आयोगाला औपचारिक मंजुरी दिली असून, त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. यावेळी सर्वाधिक लक्ष वेधून घेणारा मुद्दा म्हणजे फिटमेंट फॅक्टर, कारण हाच घटक … Read more

राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या बाबत निर्गमित करण्यात आले 08 मोठे महत्वाचे शासन निर्णय (GR).State Employees New GR

image search 1773339483620

State Employees New GR:01.गृह विभाग : पोलिस विभागाच्या विविध आस्थापनेवरील अस्थायी पदांना मुदतवाढ देणेबाबत गृह विभाग अंतर्गत मंजूरी देण्यात आलेली आहे .यानुसार राज्यातील 11 पोलिस प्रशिक्षण विद्यालय तसेच गुप्तवार्ता घटकातील एकुण 1025 अस्थायी पदांना मुदतवाढ देण्यात येत आहे . 02.शालेय शिक्षण विभाग : महाराष्ट्र शिक्षण सेवा गट ब ( प्रशासन शाखा ) मधील उपशिक्षणाधिकारी व … Read more