सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 4% टक्के वाढ बाबत मोठी बातमीDA Hike News 2025

DA Hike News 2025:सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. केंद्र सरकारकडून जुलै 2025 पासून महागाई भत्त्यात (DA) तब्बल 4 टक्क्यांनी वाढ होणार आहे. यामुळे लाखो कर्मचाऱ्यांच्या पगारात व पेन्शनधारकांच्या निवृत्तीवेतनात थेट वाढ होणार आहे.

महागाई भत्ता (DA) वाढ All India CPI-IW (Consumer Price Index for Industrial Workers) निर्देशांकावर आधारित ठरविण्यात येतो. यामध्ये जानेवारी ते जून या सहा महिन्यांच्या आकडेवारीचा विचार करून जुलै महिन्याची वाढ निश्चित केली जाते.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

कामगार व रोजगार मंत्रालयाच्या अंतर्गत केंद्रीय कामगार विभागाकडून नुकतेच जून 2025 महिन्याचा CPI निर्देशांक जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे जुलै 2025 मधील महागाई भत्ता वाढीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे.

SBI बँके कडून मिळवा 5 लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन, येथे पहा सविस्तर माहिती.SBI Bank Personal Loan

CPI निर्देशांक व अपेक्षित DA वाढ (जानेवारी ते जून 2025):

जानेवारी 2025 – 143.2 → 155.80%

फेब्रुवारी 2025 – 142.8 → 156.00%

मार्च 2025 – 143.0 → 156.70%

एप्रिल 2025 – 143.5 → 157.00%

मे 2025 – 144.0 → 157.80%

जून 2025 – 145.0 → 158.70%

वरील आकडेवारीनुसार, सध्या लागू असलेला 155% महागाई भत्ता जुलैपासून 159% पर्यंत वाढणार आहे. म्हणजेच, एकूण 4% महागाई भत्त्याची वाढ होणार आहे.

अहा, वहिनीसाहेब काय नाचला… ‘काटा लगा’ गाण्यावर महिलेने धरला गावरान ठेका; VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “तुम्ही नादखुळा केला राव..”Viral Video

Leave a Comment