AIIMS Bharti 2025 : अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेमार्फत (AIIMS) विविध ग्रुप B आणि C संवर्गातील पदांसाठी मोठ्या प्रमाणावर भरती जाहीर करण्यात आली आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. ही भरती देशभरातील विविध AIIMS संस्थांमध्ये करण्यात येणार आहे.
भरतीचा आढावा:
संस्था: अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (AIIMS)
पदसंख्या: 2300 पेक्षा जास्त
पदांचा प्रकार: ग्रुप B आणि C संवर्गातील विविध पदे
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 31 जुलै 2025 (सायंकाळी 5:00 वाजेपर्यंत)
परीक्षेची तारीख (CBT): 25 ते 26 ऑगस्ट 2025
शैक्षणिक पात्रता:
उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेमधून 10वी, 12वी, ITI, पदवी, पदव्युत्तर पदवी, B.Sc, M.Sc, MSW किंवा इंजिनिअरिंग पदवी घेतलेली असावी (पदानुसार आवश्यक पात्रता वेगळी असेल).
वयोमर्यादा (31 जुलै 2025 रोजी):
वय मर्यादा पदानुसार 25, 27, 30, 35, 40 किंवा 45 वर्षांपर्यंत लागू
SC/ST प्रवर्गासाठी: 5 वर्षांची सूट
OBC प्रवर्गासाठी: 3 वर्षांची सूट
PWD उमेदवारांसाठी: नियमांनुसार वयोमर्यादा सवलत
परीक्षा शुल्क (Application Fee):
सामान्य / OBC उमेदवार: ₹3000/-
SC / ST / EWS उमेदवार: ₹2400/-
PWD उमेदवार: शुल्क माफ (फी नाही)
नोकरीचे ठिकाण:
संपूर्ण भारतभरातील विविध AIIMS केंद्रांमध्ये
अर्ज करण्याची पद्धत:
अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जातील.
अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज करावा लागेल. (वेबसाईट लवकरच सूचित केली जाईल)
महत्वाच्या तारखा:
अर्ज सुरू होण्याची तारीख: लवकरच जाहीर होणार
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 31 जुलै 2025 (05:00 PM)
CBT परीक्षा (Computer Based Test): 25 ते 26 ऑगस्ट 2025
महत्वाच्या टिपा:
अर्ज करताना संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचा.
आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून तयार ठेवा.
शुल्क भरल्यानंतरच अर्ज अंतिम केला जाईल.
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लीक करा