स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) मार्फत विविध पदांसाठी तब्बल 14582 रिक्त जागांसाठी भरती SSC Staff Selection Recruitment 2025

SSC Staff Selection Recruitment 2025:SSC मार्फत 14582 पदांची मेगा भरती स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) मार्फत विविध पदांसाठी तब्बल 14582 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. ही भरती कॉम्बाइंड ग्रॅज्युएट लेव्हल परीक्षा (SSC CGL 2025) अंतर्गत होणार आहे. भारत सरकारच्या विविध मंत्रालये, विभाग आणि संस्थांमध्ये ही भरती होणार असून, पात्र उमेदवारांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे.

पदांची माहिती व शैक्षणिक पात्रता

Junior Statistical Officer (JSO)

शैक्षणिक पात्रता:

कोणत्याही शाखेतील पदवी (Graduate in any discipline)

आणि

१२ वीमध्ये गणित विषयात किमान 60% गुण

किंवा

सांख्यिकी (Statistics) विषयासह कोणत्याही विषयात पदवी

Statistical Investigator Grade-II

SBI मध्ये ‘प्रोबेशनरी ऑफिसर’ पदाच्या 541 जागांची भरती 2025.State Bank of India Bharti 2025

शैक्षणिक पात्रता:

सांख्यिकीसह कोणत्याही विषयात पदवी (Bachelor’s Degree with Statistics as one of the subjects)

इतर सर्व पदांसाठी (Remaining posts):

शैक्षणिक पात्रता:

कोणत्याही शाखेतील पदवी (Graduate in any discipline)

परीक्षा शुल्क (Application Fee)

General / OBC प्रवर्ग: ₹100/-

SC / ST / PWD / Ex-Servicemen / महिला उमेदवार: कोणतीही फी नाही (शुल्क माफ)

महत्त्वाच्या तारखा (Important Dates)

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 🗓️ 4 जुलै 2025

पहिली परीक्षा (Tier-I): 🗓️ 13 ते 30 ऑगस्ट 2025

दुसरी परीक्षा (Tier-II): 🗓️ डिसेंबर 2025 (तारीख लवकरच जाहीर होईल)

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लिंक

✅ अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

उमेदवारांनी अधिकृत SSC वेबसाइटवर जाऊन आपली नोंदणी करून अर्ज सादर करावा.

परीक्षा प्रक्रिया (Selection Process)

SSC CGL भरतीसाठी 2 टप्प्यात परीक्षा घेतली जाते:

Tier I परीक्षा – वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची परीक्षा

Tier II परीक्षा – विभागीय ज्ञान, गणित, इंग्रजी व विश्लेषणात्मक क्षमता यावर आधारित

टीप

ही भरती संपूर्ण भारतभरामध्ये विविध केंद्रांवर घेतली जाईल.

परीक्षा इंग्रजी व हिंदी दोन्ही भाषांमध्ये असेल.

उमेदवारांनी SSC च्या अधिकृत वेबसाईटवर वेळोवेळी भेट देऊन अपडेट्स तपासावे.

SSC CGL 2025 अंतर्गत 14582 पदांसाठी चालू असलेली भरती ही केंद्र सरकारी नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांसाठी मोठी संधी आहे. जर आपल्याकडे पदवी आहे आणि सरकारी नोकरी मिळवण्याची इच्छा असेल, तर या भरती प्रक्रियेमध्ये सहभागी होणे आवश्यक आहे.

शैक्षणिक सत्र २०२५-२६ मधील इयत्ता ११ वी प्रवेश प्रक्रिया निवड यादी जाहीर! यादीत नाव पहा 11th Admission List Published

Leave a Comment