State Bank of India Bharti 2025 : भारतीय स्टेट बँकेत (State Bank of India – SBI) प्रोबेशनरी ऑफिसर (PO) पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. खाली भरतीसंबंधित सर्व महत्त्वाची माहिती दिलेली आहे.
संस्थेचे नाव :
भारतीय स्टेट बँक (SBI)
भरतीचे नाव :
प्रोबेशनरी ऑफिसर (Probationary Officer – PO)
एकूण पदसंख्या :५४१ रिक्त पदे
शैक्षणिक पात्रता :
कोणत्याही शाखेतील पदवीधर उमेदवार अर्ज करू शकतात.
जे विद्यार्थी पदवीच्या अंतिम वर्षात/सेमेस्टरमध्ये आहेत तेही अर्ज करण्यास पात्र आहेत. मात्र, त्यांना मुलाखतीपूर्वी पदवी उत्तीर्ण झाल्याचा पुरावा द्यावा लागेल.
वयोमर्यादा (01 एप्रिल 2025 अनुसार) :
किमान वय : 21 वर्षे
कमाल वय : 30 वर्षे
आरक्षणानुसार वयोमर्यादेत सूट :
SC/ST प्रवर्ग : 5 वर्षे सूट
OBC प्रवर्ग : 3 वर्षे सूट
परीक्षा शुल्क :
सामान्य, OBC व EWS उमेदवारांसाठी : ₹750/-
SC, ST, PWD उमेदवारांसाठी : शुल्क नाही (₹0/-)
पगार संरचना :
₹48,480 – 85,920 पर्यंत (इन्क्रिमेंट्ससह):
48480-2000/7-62480-2340/2-67160-2680/7-85920/-
नोकरीचे ठिकाण :
संपूर्ण भारतभर
महत्त्वाच्या तारखा :
अर्ज सुरू : जाहीर झाल्यापासून
अर्ज करण्याची अंतिम तारीख : 14 जुलै 2025
पूर्व परीक्षा : जुलै / ऑगस्ट 2025
मुख्य परीक्षा : सप्टेंबर 2025
अर्ज करण्याची पद्धत :
पूर्णतः ऑनलाईन पद्धतीने
महत्त्वाचे लिंक :
अधिकृत वेबसाइट : https://sbi.co.in/
जाहिरात पाहा : [येथे क्लिक करा]
ऑनलाईन अर्ज करा : [येथे क्लिक करा]