राज्यातील सर्व शाळांचे नविन अभ्यासक्रमानुसार कामाचे दिवस , विषय निहाय तासिक व सुधारित वेळापत्रक जाहीर ! Maharashtra School Time Table 2025

Maharashtra School Time Table 2025:नविन अभ्यासक्रमानुसार राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळाकरीता शालेय कामाचे दिवस , विषय निहाय तासिका विभागणी व सुधारित शालेय वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले आहेत.

12वी उत्तीर्ण उमेदवारांची महिला व बालविकास विभाग व्दारे भरती सुरू | Anganwadi Recruitment 2025

शालेय शिक्षण व क्रिडा विभागाच्या दिनांक 18 जुन 2025 रोजी निर्गमित करण्यात आलेल्य परिपत्रकानुसार , तीन माध्यम करीता विषय योजना करण्यात आलेले आहेत.

यांमध्ये मराठी माध्यमांच्या शाळा , इंग्रजी माध्यमांच्या शाळा तर अन्य माध्यमांच्या शाळा असे तीन प्रकारात विभागणी करण्यात आलेली आहे.

मराठी व हिंदी भाषा परीक्षा उत्तीर्ण होण्यापासुन सुट देणेबाबत , GR निर्गमित दि.19.06.2025 | Regarding exemption from passing Marathi and Hindi language exams

IMG 20250621 003228

शालेय वेळापत्रक : पुर्णवेळ शाळांमधील अध्यापन कालावधी व दोन सत्रात भरणाऱ्या शाळांमधील अध्यापना कालावधी समान राहील याची दक्षता घेण्यात आलेली आहे , केवळ परिपाठ , मधली सुट्टी , अतिरिक्त समृद्धीकरण तासिक यांच्या कालावधीमध्ये वेळेच्या उपलब्धता नुसार तफावत असू शकेल.

महत्त्वाची माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

सुधारित वेळापत्रक

img 20250620 0635423449983565176861083

IMG 20250621 003854

Leave a Comment