“कारण निसर्ग निष्ठूर आहे” साप सापाला खात होता तेवढ्यात…; VIDEO पाहून तुमचाही डोळ्यांवर विश्वास बसणार नाही Snake Viral video

Snake Viral video: सोशल मीडियावर रोज वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होतात. सापाचे नाव एकले तरी अनेकांना घाम फुटतो. सापाची भीती अनेकांना असते. साप या शब्दानेही अनेकांची भीतीने गाळण उडते. सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. यात बऱ्याचदा प्राण्यांच्या जीवनाशी संबंधित व्हिडिओ देखील शेअर केले जातात. हे व्हिडिओ नेहमीच आपल्याला थक्क करण्याचे काम करतात. आताही इथे असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.

सोशल मीडियावर सापांचे अनेक व्हिडीओ रोज व्हायरल झाले आहेत. साप हा शब्द जरी उच्चारला तरी अंगावर काटा येतो. साप हा असा सरपटणारा प्राणी आहे जो कधीही कुठेही लापून बसू शकतो. सापाचे नाव एकले तरी अनेकांना घाम फुटतो. सापाची भीती अनेकांना असते. साप या शब्दानेही अनेकांची भीतीने गाळण उडते.

सापाच्या नादाला लागलं की तुम्हाला दंश केलाच म्हणू समजा. सामान्यत: या सापांच्या आहारात अळी, अळ्या आणि झुरळे असतात तसेच जवळजवळ सर्व प्रकारचे लहान कीटक साप खातात. साप त्याच्या जबड्यापेक्षा मोठे भक्ष देखील गिळू शकतात. मात्र तुम्ही कधी एका सापाला दुसऱ्या सापाला जिवंत गिळताना पाहिलंय का? नाही ना..मग हा व्हिडीओ पाहा. हा व्हिडीओ पाहून तुमचाही तुमच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही.

या व्हिडीओमध्ये पाहू शकता, एक साप दुसऱ्या सापाला अक्षरश: गिळत आहे. त्यानं दुसऱ्या सापाचं तोंडही चावून फाडलं आहे. अशातच सर्पमित्र तिकडे येतो आणि दोन्ही सापांना वेगळं करतो.

पाहा व्हिडी

साप हा थंड रक्त असलेला प्राणी आहे. हवामानातील बदलांमुळे त्याला त्याच्या शरीराचं तापमान नियंत्रित करण्यात अडचण येते. वाढत्या उन्हात सापांना थंडावा मिळण्यासाठी घाम येत नाही. घाम न आल्यानं सापांचं चयापचय वाढतं, ज्यामुळे त्यांना खूप भूक लागते.

अशावेळी साप पहिल्यांदा जे त्याला दिसतं तेच तो खाऊ लागतो. आपली शेपटीदेखील तो सोडत नाही. याशिवाय, त्वचेला इजा आणि दृष्टी कमी होणं यासारख्या परिस्थितींमुळे देखील ते त्यांच्या शेपट्या खाऊ लागतात आणि स्वतःवर हल्ला करू शकतात.’ कदाचित ही दोन कारणं आहेत, ज्यामुळे हा साप सापालाच गिळण्याचा प्रयत्न करत आहे.

Leave a Comment