मोठी बातमी नगर परिषद निवडणुकीची उद्या मतमोजणी नाही, हायकोर्टाचा मोठा निर्णय.Local Body Election Result New Update

Local Body Election Result New Update: नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीची मतमोजणी ही 21 डिसेंबर रोजी होणार आहे. कोर्टानं मतमोजणीचा निर्णय पुढे ढकलला आहे. हायकोर्टाने हा मोठा निर्णय दिल्याने टांगती तलवार आहे. उद्या मतमोजणी होणार नाही.

Leave a Comment