सेवार्थ प्रणालीतील अधिकारी/कर्मचारी यांचे ई-केवायसी पूर्ण केली तरच मिळणार माहे एप्रिल चे वेतन.State Employees Sevarth ID EKYC

Add a heading 20260409 181013 0000

State Employees Sevarth ID EKYC:सेवार्थ प्रणालीमध्ये सर्व नियमित शासकीय अधिकारी/कर्मचारी यांची माहिती भरण्यात आलेली आहे. सदर माहितीनुसार अधिकारी/कर्मचाऱ्यांचे वेतन आहरीत होत असते. सदर माहितीमध्ये त्यांच्या बँक खात्याच्या माहितीसोबतच संबंधित कर्मचाऱ्यांचा PAN क्रमांक, आधार क्रमांक नोंदविलेला आहे. एकंदरीतच पूर्ण माहितीमध्ये कोणत्याही अधिकारी/कर्मचाऱ्यांची दुबार माहिती सेवार्थ प्रणालीत नोंद होऊ नये तसेच कोणत्याही अधिकारी/कर्मचाऱ्यास दुबार वेतन अदा होऊ … Read more

मोठी बातमी मार्च 2026 च्या वेतनासोबत महागाई भत्ता फरक अदा करणेबाबत महत्वाचे परिपत्रक निर्गमित. State Employees Salary March 2026

Add a heading 20260409 113800 0000

State Employees Salary March 2026:मार्च 2026 च्या वेतनासोबत महागाई भत्ता फरक अदा करणेबाबत शिक्षण संचालक यांच्या मार्फत दिनांक 07.04.2026 रोजी महत्वपुर्ण परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे . सदरचे परिपत्रक हे शिक्षणाधिकारी ( माध्यिमक / प्राथमिक ) सर्व , शिक्षण निरीक्षक मुंबई , अधिक्षक वेतन व भनिनि पथक ( माध्यमिक ) सर्व यांच्या प्रति सादर करण्यात … Read more

सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षातील राज्य मंडळाच्या सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये वार्षिक परीक्षा दिनांक ११ एप्रिल ते २२ एप्रिल, २०२६ या कालावधीत आयोजित करण्याबाबत Class 1st To 9th Annual Exam 2026

image search 1775672568859

Class 1st To 9th Annual Exam 2026:सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षातील राज्य मंडळाच्या सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये वार्षिक परीक्षा दिनांक एप्रिल से २२ एप्रिल, २०२६ या कालावधीत आयोजित करण्याचावत…. संदर्भ :- मा. विद्यापीठ, राज्य शैक्षणिक संशोधक व अशिक्षण परिषद, महाराष्ट्र राज्य पुणे अहवाल पत्र जा.क. राशैसंप्रयम/मूल्यमापन/से.जिल्ला पत्र/२०२५-२६/१७६८८५३दि.०९/०३/२०२६. https उपरोक्त संदर्भीय विषयाच्या अनुषंगाने आयात … Read more

मोठी बातमी राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या बाबत निर्गमित करण्यात आले 04 महत्त्वाचे शासन निर्णय.State Employees New Letest GR

Add a heading 20260405 185031 0000

State Employees New Letest GR:नवीन सेवार्थ प्रणालीच्या प्रथम टप्यात सहसंचालक, लेखा व कोषागारे, पुणे यांचे माहे सप्टेंबर, २०२५ देय माहे ऑक्टोबर, २०२५ तसेच माहे ऑक्टोबर, २०२५ देय माहे नोव्हेंबर, २०२५ ची मासिक वेतन देयके, तसेच प्रस्तावित केलेल्या दुसऱ्या टप्प्यानुसार संचालनालय, लेखा व कोषागारे, आभासी कोषागार कार्यालय, राज्य अभिलेख देखभाल अभिकरण, अधिदान व लेखा कार्यालय, मुंबई … Read more

१ एप्रिलपासून मोठे बदल! गॅस, टॅक्स, रेल्वे तिकीट रद्द व ATM व्यवहारांवर नवे नियम लागू. Rule Change 1st April 2026

Untitled design 20260326 230119 0000

Rule Change 1st April 2026 : मार्च महिना संपायला अवघ्या काही दिवसांचा कालावधी शिल्लक असून १ एप्रिल २०२६ पासून देशात अनेक मोठे आर्थिक बदल होणार आहेत. या बदलांचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर आणि दैनंदिन बजेटवर होणार आहे. दर महिन्याच्या पहिल्या तारखेप्रमाणे १ एप्रिलला एलपीजी सिलिंडरचे नवीन दर जाहीर होतील. मध्य-पूर्वेतील युद्धामुळे गॅसची टंचाई असल्याने सिलिंडरच्या … Read more

थेट मृत्यूशी गाठ! सापाशी पंगा घेणं पठ्ठ्याला पडलं महागात; कोब्राने फणा काढला अन्…, VIDEO VIRAL

Untitled design 20260328 135846 0000

VIDEO VIRAL : सोशल मीडियावर सध्या एक धक्कादायक आणि अंगावर काटा आणणारा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एका तरुणाने सापाशी खेळ करण्याचा प्रयत्न केला, पण त्याची ही धाडसाची नशा त्यालाच महागात पडताना दिसते. नेमकं काय घडलं? व्हिडिओमध्ये दिसतं की, एक तरुण पळणाऱ्या सापामागे धावत जातो. काही क्षणांतच तो सापाची शेपटी पकडतो आणि … Read more

Eknath Shinde Opration Tiger मोठी बातमी: ठाकरे-पवारांचे 6-6 खासदार शिंदेंच्या गळाला?

Add a heading 20260331 122650 0000

Eknath Shinde Opration Tiger: ऑपरेशन टायगर (Opration Tiger) अंतर्गत राबवणाऱ्या ॲापरेशन तुतारीला भाजप हायकमांडने ब्रेक लावल्याची माहिती समोर येत आहे. उपमुख्यमंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना ॲापरेशन तुतारी राबवण्यास भाजपकडून रेड सिग्नल देण्यात आला. तुतारी म्हणजे शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील खासदारांना एनडीएमध्ये यायचं असेल तर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या पक्षाकडून यावं, … Read more

Farmer Loan Waiver Relief : 25 लाख शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मार्ग मोकळा, राज्यस्तरीय बँकर्स कमिटीचा थकबाकीदारांचा अहवाल तयार

Add a heading 20260331 122800 0000

Farmer Loan Waiver Relief:मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या ‌‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजने‌’च्या अंमलबजावणीची प्रक्रिया लवकरच सुरू होण्याची चिन्हे आहेत. कर्जमाफीसाठी आवश्यक असलेला राज्यस्तरीय बँकर्स कमिटीचा सविस्तर अहवाल अंतिम झाला आहे. त्यामुळे 24 लाख 73 हजार 566 शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मार्ग मोकळा झाला आहे. लवकरच हा अहवाल राज्य सरकारकडे सादर केला जाईल. फडणवीस सरकारने … Read more

Farmer Land Partition | अवघ्या २०० रुपयात जमिनीची वाटणी! शेतकऱ्यांसाठी शासनाचा मोठा दिलासा

pudharinews 2026 02 27 3dzg3zx1 Land Scam

Farmer Land Partition:एकत्र कुटुंबातील शेती जमिनींच्या वाटणीसाठी आतापर्यंत अडथळा ठरणाऱ्या खर्चिक मोजणी प्रक्रियेला अखेर शासनाने लगाम घातला आहे. राज्य शासनाने घेतलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयानुसार, पोटहिस्सा मोजणीसाठी आता केवळ २०० रुपये प्रति पोटहिस्सा इतकीच नाममात्र फी आकारली जाणार असून, शेतकरी आणि जमीन धारकांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे. महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ च्या कलम ८५ अंतर्गत … Read more

८ व्या वेतन आयोगात किमान पगार ५४ हजार होण्याची शक्यता; थकबाकीचा आकडाही थक्क करणारा. 8th Pay Commission

Add a heading 20260330 231808 0000

8th Pay Commission : देशातील लाखो केंद्रीय सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी आहे. बहुप्रतिक्षित ८ वा वेतन आयोग आपल्या शिफारसींना अंतिम रूप देण्याच्या जवळ असून, लवकरच कर्मचाऱ्यांच्या पदरात घसघशीत वेतनवाढ पडण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, नव्या आयोगाच्या अंमलबजावणीनंतर कर्मचाऱ्यांना ३.६ लाख ते १५ लाख रुपयांपर्यंतची थकबाकी मिळू शकते, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. २० … Read more