State Employees Important GR:१)शासन निर्णय:भारतीय वन सेवेतील अधिकाऱ्यांना (वाटप वर्ष २०१४, २०१५ व २०१६) कनिष्ठ प्रशासकीय श्रेणी (Junior Administrative Grade) लागू करणेसंदर्भात…
केंद्र शासनाच्या पर्यावरण व वने, मंत्रालयाद्वारे संदर्भ क्र. १ येथील पत्रान्वये भारतीय वनसेवेतील अधिकाऱ्यांकरिता विविध श्रेणीमध्ये पदोन्नती देण्याकरिता मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत. संदर्भ क्र. २ येथील पत्रान्वये प्राप्त प्रस्तावाच्या अनुषंगाने तसेच भारतीय वन सेवा (वेतन) नियम, १९६८ चे नियम ३ (१) (तळ टिपेसह) अनुसार केंद्र शासनाच्या नागरी सूचीमधील खालील विवरणपत्रात दर्शविलेल्या पदोन्नतीकरिता पात्र भावसे संवर्गातील अधिकाऱ्यांना त्यांची ज्या वर्षी सेवेची नऊ वर्षे पूर्ण होतात ते वर्ष दर्शवून त्यांच्या नावासमोरील रकाना ४ मध्ये दर्शविलेल्या दिनांकापासून कनिष्ठ प्रशासकीय श्रेणी (Junior Administrative Grade) (पे मॅट्रीक्स मधील स्तर १२) मंजूर करण्यात येत आहे.
२) शासन निर्णय:सन २०२५-२६ या आर्थिक वर्षातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वेतन व सरपंच, उपसरपंच यांचे मानधन व सदस्य बैठक भत्ता तसेच ग्रामपंचायत कर्मचारी भविष्य निर्वाह निधी यासाठी शासन सहायक अनुदान हिस्सा वितरीत करणेबाबत.
शासन निर्णय
सन २०२५-२६ मा आर्थिक वर्षामा ग्रामपंचायत कर्मचाऱ्याच्या वेतन व भविष्य निर्वाह निधी तसेच ग्रामपंचायत सरपंच/उपसरपंचांच्या मानधन सदस्य बैठक मत्ता इ. अदा करण्यासाठी नागणी क्रमांक एल-२, २०५३-जिला प्रशासन (०७० ग्रामपंचायतीचे सरपंच व सदस्य यांचे मानधन व इतर भत्ते आणि कर्मचायांचे किमान वेतन बासाठी अनुदान ३५ सहायक अनुदान (२०५३ २०४२) (वेतनेतर या लेखाशीर्षाखाली वित्त विभागाने अर्थसंकल्पीय तरतूद रु.८२०.५६ कोटी (रुपये आहरी वीस कोटी पन लाख फक्त मंजूर केली आहे. त्यापैकी वित्त विभागाने २०५.१४ कोटी इतका निधी माहे एप्रिल, मे, जून या तीन महिन्यांचा खर्च मागविण्यासाठी विभागास उपलब्ध करून दिला आहे. सदर निधी संचालक राज्य व्यवस्थापन का पंचायत राज, पुणे यांना वितरीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन आहे.
२ सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात मागणी क्रमांक एल-२. प्रधानशीर्ष २०५३ जिल्हा प्रशासन ०७ मानधन व इतर भते ग्रासाती अनुदाने (००ग्रामपंचायतीचे सरपं सदस्य बाचे मानधन व इतर भते आणि कर्मचायांचे किमान वेतन यासाठी अनुदाने २०५० वेतनेतर ३१ सहायक अनुदाने अंतर्गत माहे एप्रिल, मे व जून या कालावधीतील ग्रामपंचायत कर्मचा-यांचे निधी रक्कम अदा करण्यासावी सहाय्यक अनुदान रक्कम रु. रु.२०५,१४,००,०००/- (रुपये दोनो चाव कोटी चौदा लाख फक्त इतका निधी वितरीत खर्च करण्यास या शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात येत आहे.
या विभागाच्या शासन निर्णय क्रमांक व्हीपीएम-२०१७/२/३ दिनांक जानेवारी २०१८ अन्वये राज्यातील ामपंचायत कर्मचायांचे किमान वेतन तसेच शासन निर्णय क्रमांक बीपीएम-२०१९/प्र.क्र.२५५/३१४ ऑगस्ट २०१६ सरपंच,उपसरपंथ यांचे मानधनव सदस्य बैठक भत्ता बेट त्यांच्या बैंक खात्यात जमा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तथापी, सदर सहायक अनुदान अदा करण्यासही विकसित केलेल्या प्रणाली सद्यस्थितीत बंद असल्याने सदर स्कर प्रणाली पूर्वीप्रमाणे सुरळीत होईपर्यन्त सहायक अनुदान जिला परिषद यांना वितरीत करुन, जिल्हा परिषदेमार्फत संबंधितंना अदा करण्यास संचालक, राज्य व्यवस्थापन कक्ष, पंचायत राज, पुणे यांना संदर्भ क्रमांक ३ येथील पचान्येान्यता देण्यात आली आहे.
V संदर्भ क्रमांक ४ येथील शासन निर्णयानुसार वरील रक्कम खर्च करण्यासठी संचालक, राज्य व्यवस्थापन कथा, पंचायत राज, पुणे हे नियंत्रण अधिकारी तसेच उपसंचालक, राज्य व्यवस्थापन का, पंचायत राज, पुणे हे आहरण सवितरण अधिकारी राहतील.
संबंधित आहरण व संवितरण अधिकारी, उपसंचालक, राज्य व्यवस्थापन कक्ष पंचायत राज, पुणे यानी अर्थसंकल्पीय प्रणालीवर निधी प्राप्त झाल्यानंतर ज्या प्रयोजनार्थ निधी वितरीत करण्यात आला आहे, त्या प्रयोजनार्थ खर्च करावा, सदर निधी खर्च झाल्यानंतर त्याबाबतचे खर्चाचे विवरण व उपयोगिता प्रमाणपत्र न चुकता शासनास सादर करावे, तरीब सदर निधी पुर्ण खर्च झाल्याबाबत नियंत्रक अधिका-यांच्या प्रभागात पुढील निधी मागणीबाबतचा प्रस्ताव शासनास सादर करावा उपरोका आर्थिक वर्षातील तपासण्याच्या अधीन राहून निधी खर्च करण्याची जबाबदारी नियंत्रक अधिकान्यांची राहील.
तसेब, वित्तीय नियमावली, महाराष्ट्र अर्थसंकल्प नियमपुस्तिका बाजार वेळी वित्त विभागाने निर्गमि केलेल्या अटी व शर्तीनुसार सदर निधी खर्च करून कोणतीही वित्तीय अनियमितता होणार नाहीं, याची दक्षता घेण्याची जबाबदारी संचालक राज्य व्यवस्थापन कथा, पुणे यांची राहील.
सदर खर्च मागणी क्रमांक एल-२, २०५३ जिल्हा प्रशासन (००७ मानधन व इतर भते बासाठी अनुदाने (०१ श्रमवायतीचे सरपंच, सदस्य यांचे मानधन इतर मते आणि कर्मचा-यांचे किमान पान यासाठी अनुदान स्वनिवार्य ३९, सहायक अनुदाने (२०१३१०४२ वेतनेतर या लेखाशिर्षाखाली सन २०२५-२६ या अर्थिक वर्षात मंजूर करण्यात आलेल्या तरतूदीतून भागविण्यात यावा, सदर सहायक अनुदानवेनेसा आहे.
सदर शासन निर्णय वित्त विभागाच्या अनौपचारीक संदर्भ क्रमांक COR.sc/XP/Date२०२५ अन्ये दिलेल्या सहमतीने निर्गमित करण्यात येत आहे.
शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा