व्हॉट्सअँप ग्रुप येथे क्लिक करा

Soybean Hamibhav MSP सोयाबीनला 6000 हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी ची घोषणा ! पहा सध्या काय आहे बाजार भाव

Soybean Hamibhav MSP शेतकरी बांधव गेल्या काही दिवसापासून सोयाबीनला प्रति क्विंटल सहा हजार रुपये हमीभाव द्या अशी मागणी करत आहेत. त्याचबरोबर कापसाला नऊ हजार रुपये हमीभाव द्या.

लोकसभा निवडणुकीत हमीभावावरून आणि शेतीमालाचे पडलेले भाव यामुळे भाजप पक्षाला याचा चांगलाच फटका बसला. यावर उपाययोजना म्हणून विधानसभा निवडणुकीत भाजप आणि माहिती सरकारला याचा फटका बसू नये म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागपूर येथील सभेत सोयाबीन पिकाला किमान 6000 रुपये हमीभाव देण्याचे जाहीर केले आहे. 

व्हॉट्सअँप ग्रुप येथे क्लिक करा

सध्या बाजार समितीमध्ये सोयाबीन पिकाला सरासरी साडेचार हजार 4500 रुपये इतका भाव मिळत आहे मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषणा केल्यापासून अनेक बाजार समितीमध्ये सोयाबीन पिकाचे भाव वाढायला सुरुवात झाली आहे. Soybean Hamibhav MSP

[short-code1

सोयाबीनला प्रतिक्विंटर 6000 हजार रुपये तर कापसाला 9000 हजार रुपये हमीभाव असल्यास शेतकरी बांधवांना फटका बसणार नाही.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात बोलताना म्हणले की शेतमालाच्या भावाबाबत मी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आश्वासन देतो की कापूस सोयाबीन कांदा यांना व्यवस्थित भाव देण्यात येईल.

Gold Price today सोन्याच्या भावात आज सकाळी पुन्हा वाढ पहा. आजचे ताजे भाव

[short-code1

आता महाराष्ट्रात काही महिन्यांनी विधानसभा निवडणूक येऊ घातली आहे. अशापरिस्थितीत पुन्हा एकदा शेतमालाच्या खालावलेल्या दराचा मुद्दा जोर धरताना दिसून येत आहे.

नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत कापूस कांदा सोयाबीन अशा शेतकऱ्यांच्या रोप पिकाला हमीभाव नसल्यामुळे सर्व शेतकऱ्यांचा रोज विद्यमान सरकारला सोसावा लागला आणि बऱ्याच ठिकाणी भाजपचे उमेदवार निवडून आल्यामुळे सरकारला याचा फटका बसला आहे.

सरकार कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी सहा हजार रुपये अनुदान देण्याचे जाहीर केले मात्र बरेच शेतकऱ्यांना या आनंदानं पासून वंचित राहावे लागले. शेतकरी वर्गाने अनुदान देण्यापेक्षा आमच्या पिकाला हमीभाव द्या अशी मागणी केली याकडे लक्ष देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या विद्यमान सरकारला फटका आणा वसावा म्हणून सोयाबीन कापूस आणि कांदा या पिकाला रस्ता हमीभाव देण्याचे मान्य केले आहे.

शेतकऱ्या शेतकऱ्यांचे सोयाबीन तयार होऊन घरात येऊन पडले आहे मात्र सोयाबीनला योग्य बाजार भाव मिळत नसल्यामुळे अनेक शेतकरी बांधवांनी ते साठवून ठेवले आहे. मात्र शेतकरी बांधव किती दिवस सोयाबीन साठवून ठेवणार  शेतकऱ्यांसमोर अनेक आर्थिक अडचणी असतात त्या भागवण्यासाठी शेतकरी बांधव नाईलाजाने सोयाबीन विकत आहे.

“ कारण शेतकरी वर्गाचा उदरनिर्वाह शेतीवरच चालतो. किती दिवस शेतकरी पिक साठवून ठेवणार?” Soybean Hamibhav MSP

‘हमीभावा पेक्षा महागाईचा दर जास्त वाढलाय’

शेतकऱ्यांच्या पिकाला देशांमध्ये आधारभूत किमती चा आधार असतो. शेतकरी बांधवांच्या हितासाठी सरकार देशांमध्ये किमान आधारभूत किंमत ठरवत असते यालाच हमीभाव देखील म्हटलं जातं.

जर काही कारणास्तव बाजारामध्ये शेतमालाच्या किमतीत घसरण झाले तर सरकार ठरवलेल्या हमी भावाने शेतकऱ्यांकडून शेतमाल खरेदी करते त्यामुळे शेतकऱ्यांचं होणारा नुकसान टाळत आणि शेतकऱ्यांना आर्थिक लाभ होतो.

“सरकार दरवर्षी हमीभावात दोनशे ते तीनशे रुपयांची वाढ करते परंतु याला याचा शेतकऱ्यांना काहीच फायदा होत नाही इकडे बी बियाणे खते आणि मजुरीचा खर्च दरवर्षी पाचशे सहाशे रुपयांनी म्हणजे दुप्पट तिप्पट वाढतो.”

“ सरकार नुसतं हमीभाव जाहीर करून घेते मात्र हमीभावाची खरेदी केंद्र वाढवत नाही आणि दुसरीकडे बी बियाणे कीटकनाशके खते यावरील 18% जीएसटी आहे, तो कमी केली पाहिजे तेव्हा शेतकऱ्याला थोडातरी दिलासा मिळेल.”

Soybean Hamibhav MSP सध्या सोयाबीनला बाजारात काय भाव मिळत आहे.

आज दिनांक 17 नोव्हेंबर 2024 रोजी सोयाबीनचे बाजार भाव खालील प्रमाणे. Soybean Hamibhav MSP

 

छत्रपती संभाजीनगर बाजार समितीत सोयाबीनला आज कमीत कमी 3700 तर जास्तीत जास्त 4200 इतका बाजार भाव मिळाला सर्वसाधारण बाजार भाव 3920 इतका होता.

तुळजापूर बाजार समिती मध्ये सोयाबीन पिकाला कमीत कमी 4100 तर जास्तीत जास्त 4400 इतका बाजार भाव मिळाला सर्वसाधारण बाजार भाव 4300 इतका होता.

राहता अहमदनगर बाजार समिती मध्ये सोयाबीन पिकाला कमीत कमी 4010 रुपये तर जास्तीत जास्त 4250 इतका बाजार भाव मिळाला सरासरी बाजार भाव 4100 रुपये इतका होता.

धुळे बाजार समिती मध्ये सोयाबीन पिकाला 4000 रुपये इतका भाव मिळाला दिवसभर हा भाव कायम होता यामध्ये दहा वीस रुपयांचा थोडाफार बदल झाला.

अमरावती अमरावती बाजार समितीमध्ये सोयाबीन पिकाची आवक मोठ्या प्रमाणात होती सोयाबीन पिकाला 4 हजार रुपये इतका कमीत कमी तर 4500 जास्तीत जास्त इतका बाजार भाव मिळाला.

नागपूर बाजार समिती मध्ये सोयाबीन पिकाची आवक चांगल्या प्रमाणात होती सोयाबीन पिकाला कमीत कमी चार हजार 100 तर जास्तीत जास्त 4380 रुपये इतका बाजार भाव मिळाला.

विविध बाजार समितीमधील आजचे ताजे बाजार भाव पुढील प्रमाणे.

सर्व जिल्ह्यातील: सोयाबिन 17/11/2024 दर प्रती क्विंटल प्रमाणे. Soyabean Market Rate

बाजार समिती परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर
      Soyabean Market Rate     17/11/2024
अहमदनगर क्विंटल 107 4100 4400 4250
जळगाव क्विंटल 52 3700 4175 4175
धाराशिव पे क्विंटल 401 4325 4581 4400
छत्रपती संभाजीनगर क्विंटल 221 3701 4600 4150
नंदूरबार क्विंटल 18 4400 4530 4450
राहूरी क्विंटल 3 4700 4700 4700
उदगीर क्विंटल 8 4650 4650 4650
सिल्लोड क्विंटल 2150 4440 4740 4590
कारंजा क्विंटल 1700 4180 4640 4485
रिसोड क्विंटल 1950 4075 4610 4350
नायगाव क्विंटल 45 4200 4600 4300
तुळजापूर क्विंटल 60 4550 4550 4550
मानोरा क्विंटल 419 4300 4650 4400
मालेगाव नाशिक क्विंटल 250 4200 4660 4400
राहता संगमनेर क्विंटल 30 4600 4600 4600
पिंपळगाव(ब) – पालखेड क्विंटल 155 4390 4625 4575
सोलापूर क्विंटल 380 3000 4615 4440
अमरावती क्विंटल 2445 4450 4500 4475
नागपूर क्विंटल 128 4131 4400 4333
अमळनेर क्विंटल 80 4000 4200

Leave a Comment