मोठी बातमी या बाजारात सोयाबीनला मिळाला 5125 रुपये इतका भाव | Soybean Bajar Bhav Today Price

Soybean Bajar Bhav Today Price:नमस्कार शेतकरी बांधवांनो राज्यामध्ये विधानसभा नुकत्याच पार पडल्या आहेत विधानसभा निवडणुकीच्या अगोदर सर्वच पक्षाकडून शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांना हमीभाव देऊ असे आश्वासन दिले होते त्यामध्ये महायुती कोण सुद्धा शेतकऱ्यांच्या कापूस व सोयाबीनला आम्ही हमीभाव देऊ असे आश्वासन दिले गेले होते.

राज्यामध्ये विधानसभा निवडणूक पार पडून महायुती सत्तेमध्ये आली व राज्यांमध्ये नवीन सरकार स्थापन होऊन मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडवणीस यांची वर्णी लागली आहे व त्यांनी शपथ देखील घेतली आहे. व त्यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेताच लाडकी बहीण व राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे.

राज्यामध्ये सोयाबीन विक्री सध्या जोरात चालू आहे व शेतकऱ्यांच्या सोयाबीनला भाव देखील चांगला मिळत आहे सध्या सोयाबीनला पाच हजार शंभर रुपये काही बाजारात भाव मिळत आहे व इतर जिल्ह्यांमध्ये काय भाव आहे याविषयीचा आज आपण सविस्तर माहिती या बातमीच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.

जिल्ह्यानुसार सोयाबीनचा बाजार भाव खालील प्रमाणे पहा

बाजार समिती : सोलापूर

d ०५/१२/२०२४/गुरुवार

शेतमाळ : सोयाबीन

आवक: 29 (क्विंटल)

कपात दर: 4070

कमाल दर: 4240

सामान्य दर: 4100

बाजार समिती : तुळजापूर

d ०५/१२/२०२४/गुरुवार

शेतमाळ : सोयाबीन

आवक: 620 (क्विंटल)

कपात दर: 4150

कमाल दर: 4150

सामान्य दर: 4150

बाजार समिती: कन्नड

d ०५/१२/२०२४/गुरुवार

शेतमाळ : सोयाबीन

आवक: 14 (क्विंटल)

कपात दर: 3800

कमाल दर: 3900 रुपये

सामान्य दर: 3850 रु

बाजार समिती : कारंजा

d ०५/१२/२०२४/गुरुवार

शेतमाळ : सोयाबीन

आवक: 6000 (क्विंटल)

कपात दर: 3755

कमाल दर: 4175

सामान्य दर: 4025

 

बाजार समिती : चंद्रपूर

०५/१२/२०२४/गुरुवार

शेतमाळ : सोयाबीन

आवक: ९५ (क्विंटल)

कपात दर: 3900

कमाल दर: 4075

सामान्य दर: 4010

बाजार समिती : जळगाव

०५/१२/२०२४/गुरुवार

शेतमाळ : सोयाबीन

आवक: 52 (क्विंटल)

कपात दर: 3900

कमाल दर: 4200

सामान्य दर: 4200

बाजार समिती : काटोल

d ०५/१२/२०२४/गुरुवार

शेतमाळ : सोयाबीन

आवक: ३२५ (क्विंटल)

कपात दर: 3165

कमाल दर: 4141

सामान्य दर: 3800

बाजार समिती : जिंतूर

d ०५/१२/२०२४/गुरुवार

शेतमाळ : सोयाबीन

आवक: २४१ (क्विंटल)

कपात दर: 3800

कमाल दर: 4151

सामान्य दर: 4100

बाजार समिती : हिंगोली खाणेगाव नाका

d ०५/१२/२०२४/गुरुवार

शेतमाळ : सोयाबीन

आवक: 140 (क्विंटल)

कपात दर: 3750

कमाल दर: 4170

सामान्य दर: 3960

बाजार समिती : भोकर

d ०५/१२/२०२४/गुरुवार

शेतमाळ : सोयाबीन

आवक: २१ (क्विंटल)

कपात दर: 4050

कमाल दर: 4180

सामान्य दर: 4115

बाजार समिती : चाळीसगाव

d ०५/१२/२०२४/गुरुवार

शेतमाळ : सोयाबीन

आवक: 10 (क्विंटल)

कपात दर: 4021

कमाल दर: 4701

सामान्य दर: 4041

बाजार समिती : वाशिम

d ०५/१२/२०२४/गुरुवार

शेतमाळ : सोयाबीन

आवक: 3000 (क्विंटल)

कपात दर: 3930

कमाल दर: 5125

सामान्य दर: 4405

 

बाजार समिती : चिखली

d ०५/१२/२०२४/गुरुवार

शेतमाळ : सोयाबीन

आवक: 1976 (क्विंटल)

कपात दर: 3830

कमाल दर: 4700

सामान्य दर: 4265

मोठी बातमी 11 तारखेला भाजपचे 16, शिवसेनेचे 12 तर राष्ट्रवादीचे 7 मंत्री घेणार शपथ ! सर्व मंत्र्यांच्या नावांची यादी पहा

बाजार समिती : यवतमाळ

d ०५/१२/२०२४/गुरुवार

शेतमाळ : सोयाबीन

आवक: ९८९ (क्विंटल)

कपात दर: 3800

कमाल दर: 4275

सामान्य दर: 4037

बाजार समिती : लातूर

d ०५/१२/२०२४/गुरुवार

शेतमाळ : सोयाबीन

आवक: ३०९८० (क्विंटल)

कपात दर: 3989

कमाल दर: 4471

सामान्य दर: 4320

बाजार समिती : मेहकर

d ०५/१२/२०२४/गुरुवार

शेतमाळ : सोयाबीन

आवक: 3500 (क्विंटल)

कपात दर: 3500

कमाल दर: 4750

सामान्य दर: 4500

बाजार समिती : हिंगोली

d ०५/१२/२०२४/गुरुवार

शेतमाळ : सोयाबीन

आवक: 1300 (क्विंटल)

कपात दर: 3850

कमाल दर: 4350

सामान्य दर: 4100

बाजार समिती : अमरावती

d ०५/१२/२०२४/गुरुवार

शेतमाळ : सोयाबीन

आवक: ७८१२ (क्विंटल)

कपात दर: 4000

कमाल दर: 4139

सामान्य दर: 4069

बाजार समिती : उमरखेड

d ०५/१२/२०२४/गुरुवार

शेतमाळ : सोयाबीन

आवक: ७० (क्विंटल)

कपात दर: 4250

कमाल दर: 4350

सामान्य दर: 4300

बाजार समिती : राजुरा

d ०५/१२/२०२४/गुरुवार

शेतमाळ : सोयाबीन

आवक: 58 (क्विंटल)

कपात दर: 3840

कमाल दर: 3985

सामान्य दर: 3970 रु

बाजार समिती : मुरुड

d ०५/१२/२०२४/गुरुवार

शेतमाळ : सोयाबीन

आवक: ६०४ (क्विंटल)

कपात दर: 3501

कमाल दर: 4201

सामान्य दर: 4003

बाजार समिती : सेनगांव

दि. 05/12/2024/गुरुवार

शेतमाल : सोयाबीन

आवक : 135 (क्विंटल)

कमीत कमी दर : 3700

जास्तीत जास्त दर : 4100

सर्वसाधारण दर : 4000

उद्यापासून नवीन नियम लागू, घरात या 5 वस्तू असल्यास 6 वा हप्ता 2100/- रुपये मिळणार नाही

Leave a Comment