मोठी बातमी शाळांच्या सुट्ट्यांची यादी जाहीर! एकूण 128 दिवस शाळांना सुट्टी, यादी पहा. School holiday List 2025

School holiday List 2025 शाळा सुरू झाल्या असून, लवकरच यावर्षीच्या शाळांच्या सुट्ट्यांची यादी जाहीर झाली आहे. यंदा विद्यार्थ्यांना एकूण १२८ दिवस सुट्ट्या मिळणार आहेत. यामध्ये सार्वजनिक सुट्ट्या, सणवार आणि उन्हाळी सुट्ट्यांचा समावेश आहे. रविवारच्या ५२ सुट्ट्या वगळता, ७६ सुट्ट्या वेगळ्या असणार आहेत.

शाळांच्या प्रमुख सुट्ट्या:

दिवाळीची सुट्टी: १६ ऑक्टोबर ते २७ ऑक्टोबर या कालावधीत, म्हणजेच एकूण १० दिवसांची सुट्टी असणार आहे.

उन्हाळ्याची सुट्टी: २ मे २०२६ ते १३ जून २०२६ पर्यंत, एकूण ३८ दिवसांची सुट्टी असेल.

ठाणे लोकलमध्ये तरुणीच्या बाजूला बसून तरुणाचं घृणास्पद कृत्य; लक्षात येताच तरुणी धाडकन उठली अन्…धक्कादायक VIDEO व्हायरल. Thane local viral video

शाळेच्या वेळा:

जिल्हा परिषदेच्या शाळा सकाळी १०:३० वाजता सुरू होतील आणि संध्याकाळी ५:०० वाजता सुटतील. तर अर्धवेळ शाळा सकाळी ९:०० ते दुपारी १:३० पर्यंत असतील. शाळेच्या दिवसांमध्ये ६० मिनिटांची जेवणाची सुट्टी असेल, तसेच पहिल्या आणि दुसऱ्या सत्रात प्रत्येकी १०-१० मिनिटांच्या दोन लहान सुट्ट्या असतील.

राज्यातील सर्व शाळांना एकूण १२८ दिवस सुट्ट्या असणार आहे. यामध्ये सणवार आणि उन्हाळी सुट्ट्यांच्या समावेश आहे. रविवारच्या सुट्ट्यांचादेखील यात समावेश आहे.

HSRP नंबर प्लेट या वाहनांसाठी बंधनकारक, या वाहनांना गरज नाही..HSRP (High-Security Registration Plate)

आता विद्यार्थ्यांना वर्षभरात किती आणि कधी सुट्टी असणार याची यादी जारी करण्यात आली आहे. ५२ रविवार वगळून वर्षभरात एकूण ७६ सुट्या असणार आहेत. त्यात दिवाळीच्या 10 दिवस आणि उन्हाळ्याच्या 38 दिवस सुट्या असणार आहेत.

वर्षभरातील सण आणि सार्वजनिक सुट्ट्या:

जुलै: आषाढी एकादशी, मोहरम, नागपंचमी

ऑगस्ट: रक्षाबंधन, स्वातंत्र्य दिन, गणेश चतुर्थी

सप्टेंबर: गौरी विसर्जन, ईद-ए-मिलाद, अनंत चतुर्दशी, घटस्थापना

ऑक्टोबर: गांधी जयंती आणि दिवाळीची सुट्टी

नोव्हेंबर: गुरू नानक जयंती

डिसेंबर: ख्रिसमस

जानेवारी: मकरसंक्रांती, शब-ए-मेराज, प्रजासत्ताक दिन

फेब्रुवारी: शब-ए-बरात, महाशिवरात्री, श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती

मार्च: धुलिवंदन, रंगपंचमी, शब-ए-कदर, गुढी पाडवा, रमजान ईद, रामनवमी, महावीर जयंती

एप्रिल: गुड फ्रायडे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती

मे: महाराष्ट्र दिन आणि उन्हाळ्याची सुट्टी

महत्त्वाची माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

 

Leave a Comment