मोठी बातमी राज्यातील सर्व शाळांना 2 दिवस सुट्टी जाहीर ! School Holiday Announcement

School Holiday Announcement:दिनांक 08 व 09 जुलै रोजी राज्यातील सर्व शाळा बंद राहणार असल्याची मोठी अपडेट समोर येत आहे .या संदर्भातील सविस्तर अपडेट पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात .

प्राप्त माहितीनुसार राज्यातील अनुदानित शाळेतील शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी दिनांक 08 व 09 जुलै रोजी शाळा बंद आंदोलन करणार आहेत.

यांमध्ये राज्य सरकारने दिनांक 14.10.2024 रोजीच्या शासन निर्णयानुसार राज्यातील अनुदानित तसेच अंशत : अनुदानित शाळांना निधीची तरतुद करण्यात आलेली नाही.

महत्वाची अपडेट पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

तसेच सदर अनुदानित शाळांना पुढील वाढीव अनुदानाचा टप्पा देण्यात यावा , यासाठी दि. 01 ऑगस्ट 2024 पासुन राज्यांमध्ये सलग 75 दिवस राज्यातील जिल्ह्यातील विविध ठिकाणी आंदोलने केले गेले आहेत.

या आंदोलनाची दखल घेत राज्य सरकारकडून दिनांक 10 ऑक्टोंबर 2024 रोजी राज्याचे मा.मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या कॅबिनेट मंत्रीमंडळ मिटींगमध्ये राज्यातील अनुदानित शाळांना अनुदानाचा पुढील वाढीव टप्पा देण्याचे कबुल केले होते.

लाडकी बहीण योजना : लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! जून महिन्याचे ₹1500 हप्त्या बाबत मोठी अपडेट Ladki Bahin Yojana Insttalment

पंरतु अद्याप सदर मागणीवर सकारात्मक निर्णय घेण्यात आलेला नाही . यामुळे राज्यातील सदर अनुदानित / अंशत : अनुदानित शाळेतील कर्मचाऱ्यांना न्याय मिळत नसल्याने

प्रशासनाला सदर विषयाची आठवण करुन देण्यासाठी पुन्हा एकदा दिनांक 08 व 09 जुलै रोजी राज्यातील सर्व प्रकारच्या शाळा बंद ठेवून हजारो शिक्षक आझाद .

मैदान येथे आंदोलन करणार आहेत . सदर आंदोलनाला महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळ , महाराष्ट्र राज्य संयुक्त मुख्याध्यापक महामंडळ तसेच राज्यातील सर्व शिक्षक संघटनांकडून बिनशर्त पाठिंबा दिलेला आहे .

St Bus News : आजपासून एसटी महामंडळाचा तिकीट दराबाबत मोठा निर्णय

Leave a Comment