Sanjay Gandhi Niradhar Yojana:नमस्कार राज्यातील संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थी नागरिकांसाठी व पेन्शन घेणाऱ्या नागरिकांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी समोर आली आहे. संजय गांधी निराधार योजनेच्या हप्त्यामध्ये आता वाढ करण्यात आली आहे यामुळे राज्यातील लाखो पेन्शन धारकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
महाराष्ट्र सरकारचे सध्या पावसाळी अधिवेशन नुकतेच पार पडले आहे यामध्ये बरेच काही मोठे निर्णय घेण्यात आले आहे यामध्ये संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी यांच्याकरता हयात दाखला व ओळखपत्र असे बरेच मोठे निर्णय घेण्यात आले आहे यामुळे राज्यातील संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी यांना मोठा फायदा होणार आहे.