उद्यापासून देशात फ्रिजवर बंदी घरात फ्रिज सापडल्यास 10 हजार दंड सरकारकडन घरोघरी चौकशी सुरू
Refrigerator Electricity Consumption: तुमच्या घरातील फ्रिज 24 तास म्हणजेच दिवसभर चालतो, पण फ्रिज सतत चालवून 30 दिवसांनंतर म्हणजेच महिन्याला फ्रिजमुळे किती लाईटबिल येऊ शकते, हे तुम्हाला माहित आहे का? याचीच माहिती आज आम्ही तुम्हाला देणार आहोत. तुमच्या घरातील फ्रिजचे 30 दिवसांनंतर किती बिल येऊ शकते? याविषयीची माहिती पुढे विस्ताराने जाणून घेऊया.सध्याच्या काळात जास्तीत जास्त लोकांच्या घरात फ्रिज हे आहेच. तुमच्या घरातही फ्रीज असेलच. उन्हाळ्यात थंड पदार्थांसाठी, पाणी थंड करण्यासाठी आपण फ्रिजचा जास्त वापर करतोफ्रिजचा वापर फळे आणि भाज्या ताज्या ठेवण्यासाठी आपण करतो. तसंच स्वयपाक घरातील अनेक पदार्थ आपण फ्रिजमध्ये ठेवत असतो. अन्न दीर्घकाळ ताजे राहावे म्हणून फ्रिज खूप उपयोगी पडते.पण फ्रिजला मराठीमध्ये काय म्हणतात याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? कदाचित तुम्हालाही माहिती नसेल. कारण आपण दैनंदिन जीवनातील अनेक वस्तूंना इंग्रजी नावांनी बोलतो. त्याला मराठीत काय बोलतात हेच आपल्याला माहिती नसते.
फ्रिज हे घरगुती उपकरण आहे जे प्रत्येक घरात असतेच, ते प्रत्येक घराची मूलभूत गरज बनली आहे. थंड पाण्यापासून ते खाद्यपदार्थ योग्य ठेवण्यापर्यंत उन्हाळ्यात फ्रिजचा वापर केला जातो. तुम्ही कधी विचार केला आहे का की, रेफ्रिजरेटर एका दिवसात किती युनिट वीज वापरतो? घरगुती उपकरणे किती वीज वापरतात याची योग्य माहिती आपल्याकडे असणे आवश्यक आहे.
आज आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत की, 24 तास फ्रिज किती युनिट वीज वापरतो आणि 30 दिवसांनंतर किती लाईटबिल येऊ शकते? फ्रिज हे घरगुती उपकरण आहे जे प्रत्येक घरात असतं, फ्रिज हे प्रत्येक घराची मूलभूत गरज बनली आहे. थंड पाण्यापासून ते खाद्यपदार्थ योग्य ठेवण्यापर्यंत उन्हाळ्यात फ्रिजचा वापर केला जातो.
उन्हाळ्यात घरात फॅन, कूलर, AC आणि फ्रिजचा वापर वाढतो आणि यामुळे लाईटबिलची चिंता देखील सतावू लागते. कारण, जितके जास्त इलेक्ट्रिक उपकरणे तुम्ही तुमच्या घरात वापरणार तितकंच लाईटबिलमध्ये देखील वाढ होईल. आता फ्रिज दिवसभरात नेमके किती युनिट वीज वापरतो, हे तुम्हाला माहिती आहे का? नसेल माहिती त चिंता करू नका. आज आम्ही तुम्हाला याचीच माहिती
फ्रिजला मराठीत काय म्हणतात हे जवळपास 90 टक्के लोकांना माहितीच नसेल. तर फ्रिजला मराठीमध्ये शीतकपाटअसं म्हटलं जातं.