Raj Thackeray And Uddhav Thackeray Alliance: पहिले बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळावर अभिवादन,. ठाकरे बंधूंच्या युतीची आज घोषणा! जागा वाटप जाहीर

Raj Thackeray And Uddhav Thackeray Alliance: गेल्या अनेक दिवसांपासून उद्धव ठाकरे (Raj Thackeray) आणि राज ठाकरेंची (Uddhav Thackeray) युती कधी होणार याची राजकीय वर्तुळात चर्चा होती. अखेर या युतीला मुहूर्त मिळालाय. आज दुपारी 12 वाजता ठाकरेंची शिवसेना आणि मनसेच्या युतीची (Shivsena UBT MNS Yuti) घोषणा होणार आहे.

युतीच्या घोषणेआधी सकाळी 11 वाजता दोन्ही ठाकरे बंधू बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतिस्थळावर अभिवादन करणार आहेत. मात्र आज जागावाटप जाहीर होणार नसून फक्त युतीची घोषणा होणार असल्याची माहिती आहे. दरम्यान, 2019 साली विधानसभा निवडणुकीआधी शिवसेना आणि भाजपा युतीची घोषणा याच हॉटेलमध्ये झाली होती. त्यावेळी अमित शाह उपस्थित होते.

Ladki Bahin Yojana Loan: कोणत्याही गॅरंटीशिवाय लाडक्या बहिणींना मिळणार २५ लाखांचे कर्ज; सरकारची योजना आहे तरी काय?

महापालिका निवडणुकांसाठी निवडणूक कार्यक्रम- (Municipal Corporation Election 2026)

नामनिर्देशन- 23 डिसेंबर ते 30 डिसेंबरनामनिर्देशन पत्राची छाननी- 31 डिसेंबरउमेदवार मागे घेणे- 2 जानेवारी 2026 पर्यंतअंतिम यादी आणि चिन्ह- 3 जानेवारी 2026मतदान- 15 जानेवारी 2026मतमोजणी/निकाल-16 जानेवारी 2026

शाळांना सुट्ट्या: २५ डिसेंबरपासून ५ जानेवारीपर्यंत शाळा बंद! School Holiday

Leave a Comment