PMPML Bharti 2025 अंतर्गत पुणे महानगर परिवहन महामंडळ (PMPML) मार्फत कंत्राटी वाहक चालक पदासाठी भरती होणार आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांसाठी थेट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. ही नोकरी पुणे (हडपसर डेपो) येथे आहे.
पदाची माहिती
पदाचे नाव : कंत्राटी वाहक चालक
(कंत्राटी चालक)
शैक्षणिक पात्रता : उमेदवार किमान SSC
(10वी) किंवा HSC (12वी) उत्तीर्ण असावा.
नोकरीचे ठिकाण : हडपसर PMPML डेपो, पुणे
निवड प्रक्रिया : थेट मुलाखतीद्वारे
मुलाखतीसाठी पत्ता :
श्री बालाजी रोडलाइन्स, हडपसर PMPML डेपो, पुणे-सोलापूर रोड, पुणे – 411028
मुलाखतीसाठी संपर्क क्रमांक : 7447795958/9145001734 /9168002179
मुलाखतीसाठी लागणारी कागदपत्र
मुलाखतीला येताना खालील मूळ कागदपत्रे आणि झेरॉक्स प्रती घेऊन याव्यात:
1. आधार कार्ड
2. पॅन कार्ड
3. ड्रायव्हिंग लायसन्स
4. बॅच क्रमांक
5. शाळा सोडल्याचा दाखला
6. पासपोर्ट साईज फोटो (४ नग)
7. SSC/HSC प्रमाणपत्र
8. पत्ता पुरावा
9. रहिवासी दाखल
10. “प्रशिक्षण प्रमाणपत्र)
11. पोलिस चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र
12. वैद्यकीय फिटनेस प्रमाणपत्र
महत्वाच्या लिंक
जाहिरात PDF : PDF डाउनलोड करा
✔ अधिकृत वेबसाईट : https://pmpml.org