pm awas yojana maharashtra list 2025:सध्या ग्रामीण भागामध्ये सरकारकडून मोठ्या प्रमाणात घरकुल दिले जात आहे. घरकुल यादीमध्ये आपले नाव आले की नाही? हे कसे चेक करायचे? याची माहिती आपण आज जाणून घेणार आहोत.
सध्या ग्रामीण भागामध्ये सरकारकडून मोठ्या प्रमाणात घरकुल दिले जात आहे. घरकुल यादीमध्ये आपले नाव आले की नाही? हे कसे चेक करायचे? याची माहिती आपण आज जाणून घेणार आहोत.
प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण (PMAY-G) ही केंद्र सरकारची एक महत्त्वाची योजना आहे, जी ग्रामीण भागातील बेघर नागरिकांना पक्के घरे देण्यासाठी सुरू करण्यात आली आहे.