दि परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.मध्ये 152 पदांची भरती! ऑनलाइन अर्ज येथे करा Parbhani District Bank Recruitment 2025

Parbhani District Bank Recruitment 2025:दि परभणी जिल्हा मध्यवर्ती बँक लि, परभणी, विविध श्रेणीतील 152 पदांची ऑनालाईन परिक्षा प्रक्रीयेव्दारे सरळसेवा भरती करणेसाठी उमेदवारी अर्ज मागवित आहे.

विविध पदासाठी असणारी पात्रता/निकष बँकेच्या www.parbhanidccbank.com या वेबसाईटवर दिनांक 25-11-2025 सकाळी 11.00 वाजेपासून प्रसिध्द होणा-या जाहीरातीत उपलब्ध असतील.

पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पध्दतीने फॉर्म व परीक्षा शुल्क जाहीरातीत नमुद केल्याप्रमाणे भरणा करावेत.

अर्ज स्विकारण्याची अंतीम तारीख 10 डिसेंबर 2025 सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत राहील. बँकेकडे थेट तथा पोस्ट/कुरीअर व्दारे आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.

दिनांक: 18-11-2025

स्थळ :- परभणी

प्रशासन दि परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि, परभणी

अधिकृत संकेतस्थळाला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment