मोठी बातमी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी १ जुलै पर्यंतची मतदार यादी पात्र; ! यादीत नाव पहा Maharashtra Voting List Announced 2025
Maharashtra Voting List Announced 2025:आगामी काळात होणाऱ्या महापालिका, जिल्हा परिषद आदी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी १ जुलै २०२५ पर्यंत ज्यांची मतदार यादीत नावे आहेत त्यांना मतदान करता येईल. त्यानुसार १ जुलैची अंतिम केलेली मतदार यादी विचारात घेऊन मतदार संख्या, मतदार केंद्र, मतदान यंत्र आणि उपलब्ध मनुष्यबळाचा विचार करून निवडणुकीचे नियोजन करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयुक्त … Read more