आनंदाची बातमी महाराष्ट्र पोलीस भरती 15,631 पदासाठी सुरू ! शासन निर्णय यादी जाहीर. Maharashtra Police Bharti 2025
Maharashtra Police Bharti 2025:महाराष्ट्र पोलीस दलातील पोलीस शिपाई व कारागृह विभागातील कारागृह शिपाई संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी राबविण्यात येणा-या भरती प्रक्रियेस मान्यता देणेबाबत.. महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील पोलीस शिपाई तसेच कारागृह विभागातील कारागृह शिपाई संवर्गातील दि.०१.०१.२०२४ ते दि.३१.१२.२०२४ या कालावधीत रिक्त झालेली व दि.०१.०१.२०२५ ते दि.३१.१२.२०२५ या कालावधीत रिक्त होणारी पदे भरण्यासाठी राबवावयाच्या भरती प्रक्रियेत … Read more