बांधकाम कामगार भांडी वाटप योजना अर्ज सुरू Construction worker Scheme 2025
Construction worker Scheme 2025:महाराष्ट्र राज्य शासनाच्या बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या नोंदणीकृत कामगारांसाठी एक महत्त्वाची योजना पुन्हा सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत पात्र कामगारांना घरगुती वापरासाठी आवश्यक असलेली भांडी मोफत वितरित करण्यात येणार आहेत. ही योजना कामगार कुटुंबांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी राबवण्यात आली असून त्यामुळे त्यांच्या आर्थिक भारामध्ये काहीसा कमी होईल. … Read more