मोठी बातमी पालकमंत्री यादी अचानक बदलली! नवीन यादी पहा.Maharashtra Guardian Minister changes 2025
Maharashtra Guardian Minister changes 2025: सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे, ज्यानुसार भंडाऱ्याचे पालकमंत्री बदलण्यात आले आहेत. संजय सावकारे यांच्याकडून हे पालकमंत्री पद काढून घेण्यात आले असून, आता पंकज भोयर हे भंडाऱ्याचे नवीन पालकमंत्री असतील. संजय सावकारे यांना बुलढाणा जिल्ह्याचे सहपालकमंत्रीपद देण्यात आले आहे. या बदलामागे संजय सावकारे यांच्याबद्दलची नाराजी हे एक कारण असल्याचे बोलले … Read more