लाडकी बहीण योजना : ऑक्टोबरचा हप्ता या दिवशी होणार बँक खात्यात जमा; मोठा निर्णय Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana:लाडकी बहीण योजना : ऑक्टोबरचा हप्ता या दिवशी होणार बँक खात्यात जमा; मोठा निर्णय लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी महाराष्ट्र शासनाच्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ अंतर्गत महिलांसाठी एक मोठं अपडेट समोर आलं आहे. सप्टेंबर महिन्याचा हप्ता लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा करण्यात आला असून, आता सर्वांच्या नजरा ऑक्टोबरच्या हप्त्याकडे लागल्या आहेत. या … Read more