दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षांचे वेळापत्रक जाहीर; जाणून घ्या नेमक्या तारखा आणि परीक्षा दिनक्रम.SSC, HSC Board Exam 2026 Schedule
SSC, HSC Board Exam 2026 Schedule:महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने १०वी आणि १२वीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये या परीक्षा होणार आहेत. वेळापत्रक लवकर जाहीर झाल्याने विद्यार्थी आणि शाळांना अभ्यासाचे नियोजन करणे सोपे होईल. प्रात्यक्षिक परीक्षा २३ जानेवारी २०२६ पासून सुरू होतील. लेखी परीक्षा १० फेब्रुवारी २०२६ पासून सुरू … Read more