एसटीमध्ये लवकरच चालक-वाहक पदांची मेगाभरती. MSRTC Recruitment 2026
MSRTC Recruitment 2026:एसटीमध्ये लवकरच चालक, वाहक आणि इतर कर्मचाऱ्यांची मेगाभरती होणार आहे. एसटीमधील १७,७४२ रिक्त पदे भरण्यासाठी राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. वित्त विभागाकडून या प्रस्तावाला मंजुरी मिळताच भरती प्रक्रिया सुरु केली जाईल, अशी घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विधान परिषदेत केली. एसटीमधील कंत्राटी कर्मचाऱ्यांबाबत भाजपचे आमदार श्रीकांत भारतीय यांनी प्रश्न उपस्थित केला … Read more