मोठी बातमी महाराष्ट्रात समान नागरी कायदा लागू करणार
Uniform Civil Law:भाजप राज्य करण्यासाठी नव्हे, तर विचारधारेवर काम करण्यासाठी सत्तेत आहे.त्यामुळे महाराष्ट्रात विधानसभेची निवडणूक जिंकल्यानंतर राज्यात समान नागरी कायदा लागू केला जाईल, अशी घोषणा भाजपचे ज्येष्ठ नेते तथा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी येथे केली. त्याचवेळी २०२९ मध्ये महाराष्ट्रात भाजप स्वबळावर सत्तेत येणार असल्याचे सांगत भविष्यात स्वबळावरील वाटचालीचे स्पष्ट संकेतही त्यांनी दिले. दादर … Read more