स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक आचारसंहिता बाबत! निवडणूक आयोगाकडून महत्त्वाचे पत्रक जाहीर Panchayat Raj Election Maharashtra
Panchayat Raj Election Maharashtra: आचारसंहितेसंदर्भातील प्रस्तावांसाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती मुंबई, दि. ०६ (रानिआ): स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या कालावधीत आचारसंहितेतून सूट देण्यासाठी प्राप्त प्रस्तावांची छाननी करण्याकरिता लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या वेळी स्थापन करण्यात येणाऱ्या समितीच्या धर्तीवर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात यावी, असे निर्देश राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत. २५ लाख ते ६० … Read more