मुख्यमंत्री पदाबाबत मोठा ट्विस्ट विनोद तावडे व देवेंद्र फडवणीस यांच्यात चुरस ! अमित शहा देणार मराठा चेहरा
Controversy over Maharashtra Chief Minister’s post:महाराष्ट्राच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांनी स्वतःला मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीतून बाहेर फेटाळून लावत भाजपचे मुख्यमंत्रीपद स्वीकारण्याची तयारी दर्शवली आहे. यानंतर भाजपचे दिग्गज नेते देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्री होण्याचा मार्ग सोपा वाटत असला तरी जोपर्यंत भाजपमध्ये घोषणा होत नाही तोपर्यंत काही सांगता येणार नाही. भाजपचे … Read more