८व्या वेतन आयोगापूर्वी महागाई भत्ता वाढणार का? DA ते TA पर्यंत, पाहा काय मिळणार फायदा.8th Pay Commission Updates
8th Pay Commission Updates: २०२५ या वर्षातील महागाई भत्त्याची शेवटची वाढ झाली असून, तो आता ५८% झाला आहे, जो १ जुलै २०२५ पासून लागू होईल. सरकारनं ८ व्या वेतन आयोगाच्या अटी निश्चित केल्या असून, आयोगाला आपला अहवाल १८ महिन्यांत सादर करण्याचे आदेश दिले आहेत. याचा अर्थ असा की, जरी ८ वा वेतन आयोग नंतर लागू झाला तरी, … Read more