मोठी बातमी या लाडक्या बहिणींचे ₹१५०० कायमचे बंद, eKYCतून समजणार कुटुंबाचे वार्षिक उत्पन्नLadki Bahin Yojana eKYC Update
Ladki Bahin Yojana eKYC Update: लाडकी बहीण योजनेत सर्व लाभार्थी महिलांना ई केवायसी अनिवार्य केले आहे. दरम्यान आता ई केवायसीमधून ज्या महिलांचे उत्पन्न २.५ लाखांपेक्षा जास्त आहे त्यांचा लाभ बंद केला जाणार आहे. लाडक्या बहिणींना ई केवायसी अनिवार्य २.५ लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या महिलांचे अर्ज बाद होणार राज्यातील शेतकऱ्यांना लवकरच मिळणार कर्जमाफी! आली मोठी अपडेट … Read more