10 लाखांपेक्षा कमी किंमत, Kia Sonet चा स्वस्त ऑटोमॅटिक व्हेरिएंट लाँच, जाणून घ्या New Kia Sonet Car
New Kia Sonet Car:10 लाखांपेक्षा कमी किंमत, Kia Sonet चा स्वस्त ऑटोमॅटिक व्हेरिएंट लाँच, जाणून घ्या Kia Sonet चे स्वस्त ऑटोमॅटिक व्हेरिएंट भारतात लाँच करण्यात आले आहे. आता ग्राहकांना डिझेल किंवा टर्बो पेट्रोल इंजिनसह ऑटोमॅटिक कार खरेदी करण्यासाठी जास्त पैसे खर्च करण्याची किंवा टॉप मॉडेल घेण्याची गरज भासणार नाही. Kia ने आपल्या लोकप्रिय कॉम्पॅक्ट SUV … Read more