Home Loan : आरबीआयच्या पतधोरणविषयक समितीची लवकरच बैठक, रेपो रेट कमी करण्याची शक्यता, गृहकर्जाचा हप्ता कमी होणार?
Home Loan: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या पतधोरण विषयक समितीची बैठक 3 डिसेंबरपासून सुरु होणार आहे. या बैठकीनंतर 5 डिसेंबरला रेपो रेट जाहीर केला जाईल. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या पतधोरण विषयक समितीची बैठक 3 डिसेंबर ते 5 डिसेंबर या दरम्यान पार पडणार आहे. महागाईचा दबाव कमी असल्यानं आरबीआयकडून 5 डिसेंबरला रेपो रेटमध्ये 25 बेसिस पॉईंट कपात … Read more