भाजपकडून नील सोमय्या, नवनाथ बन यांना मुंबईतून उमेदवारी, पहिली यादी जाहीर BMC Election 2026
BMC Election 2026: आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या उमेदवारांची नावे जाहीर झाली आहेत. भाजपकडून (BJP) युवा मोर्चा अध्यक्ष तेजिंदर सिंग तिवाना यांना मुंबईतील वॉर्ड क्रमांक 47 मधून उमेदवारी देण्यात आली आहे. माजी नगरसेवक शिवानंद शेट्टी यांना वॉर्ड क्रमांक 9 मधून, माजी नगरसेवक जितेंद्र पटेल यांना वॉर्ड क्रमांक 10 मधून उमेदवारी देण्यात आली आहे. तर … Read more