टी-20 वर्ल्डकपसाठी टीम इंडियासह,वर्ल्ड कप खेळणाऱ्या संघाची घोषणा?; जाणून घ्या A टू Z.T20 World Cup 2026 Squads Full List
T20 World Cup 2026 Squads Full List : आयसीसी टी20 वर्ल्डकप 2026च्या पार्श्वभूमीवर क्रिकेटविश्वात प्रचंड हालचाल सुरू झाली आहे. भारत आणि श्रीलंका यांच्या संयुक्त यजमानपदाखाली होणारा हा क्रिकेट महाकुंभ आता फार दूर नाही. स्पर्धेची सुरुवात 7 फेब्रुवारी 2026 पासून होणार असून, अंतिम सामना 8 मार्च रोजी खेळवला जाणार आहे. जसजसा वर्ल्डकप जवळ येत आहे, तसतशी … Read more