महाराष्ट्रातील १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुका अखेर तारीख आली समोर,राजकीय हालचालींना मोठा वेग Maharashtra Panchayat Raj Election Date
Maharashtra Panchayat Raj Election Date: महाराष्ट्रातील १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुका फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात लागण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामुळे आता याबाबत लवकरच घोषणा होणार आहे. महाराष्ट्रातील १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुका फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे, असे सूत्रांनी शुक्रवारी सांगितले. महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग (SEC) पुढील आठवड्यात … Read more