डेडलाईन संपली आता कारवाई सुरु, HSRP बद्दल RTO कडून मोठी अपडेट! High Security Number Plate
High Security Number Plate:महाराष्ट्र परिवहन विभागाने जुन्या वाहनांसाठी हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट म्हणजेच HSRP बसवण्याची अंतिम मुदत 31 डिसेंबर 2025 पर्यंत दिली होती. ही मुदत आता संपली असून 1 जानेवारी 2026 पासून अशी प्लेट नसलेल्या वाहनांवर आरटीओ आणि वाहतूक पोलिसांकडून विशेष मोहीम राबवली जाणार आहे. ज्यांनी अद्याप नोंदणी केलेली नाही अशा लाखो वाहनांचा यात समावेश … Read more