आता लायसन्ससाठी जादा पैसे मोजावे लागणार… नवीन दर पहा Driving Licence New Charges
Driving Licence New Charges:परिवहन विभागाकडून टपाल (पोस्ट) विभागामार्फत परवाना (लायसन्स) आणि वाहन नोंदणी प्रमाणपत्र (आरसी बुक) घरपोच मिळण्यासाठी आता सेवा शुल्कात वाढ करण्यात आली आहे. त्यानुसार परवाना किंवा वाहन नोंदणी प्रमाणपत्र घरपोच देण्यासाठी ५८ रुपयांऐवजी ७० रुपये द्यावे लागणार आहेत. एक जानेवारीपासून या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली असल्याने नागरिकांच्या खिशाला आता झळ बसणार आहे. राज्याच्या … Read more