राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत 05 नवीन शासन निर्णय निर्गमित! State Employees New GR
State Employees New GR:शासन निर्णय १:महाराष्ट्र शहरी प्रशासकीय सेवेतील मुख्याधिकारी गट-ब/ सहायक आयुक्त, गट-ब (एस-१५ रु.४१८००-१३२३००) संवर्गातून मुख्याधिकारी, गट-अ/सहायक आयुक्त, गट-अ (एस-२० रु.५६१००-१७७५००) संवर्गात खालील नमुद अधिकाऱ्यांना निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात पदोन्नती देऊन त्यांना संदर्भाधिन अधिसूचनेच्या अनुषंगाने वाटप झालेल्या महसुली विभागांतर्गत त्यांच्या नावासमोर दर्शविलेल्या पदावर सक्षम प्राधिकरणाच्या मान्यतेने पदोन्नतीने पदस्थापना देण्यात येत आहे: अखिल भारतीय सेवा … Read more