३० मार्चपूर्वी होणार सरसकट शेतकरी कर्जमाफी! सरकारची मोठी घोषणा. Maharashtra Farmer Loan Waiver 2026
Maharashtra Farmer Loan Waiver 2026:राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी ३० जून २०२६ पूर्वी राज्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचा सरसकट लाभ दिला जाईल, अशी घोषणा केली आहे. सत्ताधारी सरकारने महायुती २०२४ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करण्याच्या दृष्टीने हे एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून शेतकरी संघटनांची आंदोलने आणि वाढता दबाव या … Read more