PF वर कर्ज मिळते? एका क्लिकवर जाणून घ्या विड्रॉलची प्रक्रिया.Loan Against PF
PF वर कर्ज मिळते? एका क्लिकवर जाणून घ्या विड्रॉलची प्रक्रिया Loan Against PF: प्रोव्हिडंड फंडवर कर्ज मिळते का? असा प्रश्न अनेक पगारदार कर्मचार्यांच्या मनात असतो. कारण पीएफची रक्कम काढल्यावर त्या रक्कमेवर व्याजही मिळत नाही आणि ती रक्कमही खर्च होते. काय आहे त्याचे उत्तर? प्रोव्हिडंड फंड (PF) हा पगारदारांच्या, कर्मचाऱ्यांच्या सुरक्षित भविष्यासाठी एक महत्त्वपूर्ण घटक आहे. … Read more